sucide

जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...

 सुरज पांचोलीच्या इंस्टाग्राम पोस्ट नंतर पुन्हा याप्रकरणाची चर्चा सुरू झालीयं.

Nov 10, 2018, 12:42 PM IST

वायरल व्हिडिओच सत्य : इंदर कुमारने खरच आत्महत्या केली का ?

 अय्याशीमुळे आपण लक्ष्य भटकल्याचेही तो या व्हिडिओमध्ये सांगत आहे.

May 14, 2018, 07:40 AM IST

शेवटच्या भागात 'टॉम अॅण्ड जेरी'ची आत्महत्या ?

लहानपणी टीव्हीवर सर्वांच्या आवडीच काही असेल तर ते टॉम अॅण्ड जेरी. प्रत्येकवेळी यामध्ये कॅरेक्टर तर तेच असायचे पण वेगळी कहाणी असायची. पण बघता बघता ही मालिका बंद झाली का ?  असा प्रश्न अनेकांना पडलाय. शेवटच्या वेळेस टॉम आणि जेरीला रेल्वे ट्रॅकवर पाहण्यात आले. मग या दोघांचा अंत इथेच झाला का ? असा प्रश्नही विचारला जातोय.

Feb 25, 2018, 04:09 PM IST

धुळे | पाटील बंधूंनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 27, 2018, 08:15 PM IST

राष्ट्रीय स्तरावरील 'या' हॉकीपटूची हत्या!

राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू रिजवान खान (२०) याची  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 6, 2017, 11:45 AM IST

सहा महिन्याच्या मुलासह महिलेची आत्महत्या...

एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Oct 3, 2017, 05:38 PM IST

मुलांची हत्या करून आईची आत्महत्या...

ठाणे : कल्याण येथील वाडेघर भागातील महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Sep 11, 2017, 09:26 AM IST

राखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास

रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.

Aug 8, 2017, 09:36 AM IST

कॉपी करताना पकडल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

कॉपी करताना पकडल्यामुळे कल्याणमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे.

Sep 2, 2016, 10:55 PM IST

सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर बिथरलेल्या जमावानं त्या मुलीची छेड काढणा-या संशयित तरुणांच्या घरावर तुफान दगडफेक केली. 

Jun 20, 2016, 03:45 PM IST