Success Story: बुलढाणा टू युके... मेंढपाळ पुत्राच्या जिद्दीची उंच भरारी!
Buldhana News: महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वच्छता मिञ पुरस्कार देखील सौरभ हटकरला (Saurabh hatkar) मिळाला होता. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यात देखील सौरभचा मोलाचा वाटा राहिला आहे.
Jun 19, 2023, 12:43 AM ISTSuccess Story: शिक्षकाचा मुलगा बनला डॉक्टर, 'नीट'मध्ये 720 पैकी 700 गुण
NEET Success Story:डॉक्टर व्हायचंय म्हटलं तर कोटा आणि लातूरला जाव असंच लोक म्हणतात. मात्र बीडमध्ये राहून अनेक मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बीडमध्ये राहणाऱ्या 50 हून अधिक मुलांनी 500 च्या वर गुण मिळविले आहेत. तर वरद या विद्यार्थ्यांनं तब्बल 720 पैकी 700 गुण मिळविले. त्यामुळे लातूरला आणि कोट्याला न जातागी डॉक्टर बनता येतं, घवघवीत यश मिळवता येत हे या विद्यार्थ्यांना अधोरेखित केले.
Jun 14, 2023, 02:27 PM ISTकधी काळी हॉटेलमध्ये वाढायच्या जेवण, आज आहेत 2 लाख कोटींच्या कंपनीच्या मालकीण; छोट्या शहरातून थेट परदेशात रोवला झेंडा
Success Story: यामिनी रंगन (Yamini Rangan) यांची अमेरिकेतील टॉप टेक सीईओंमध्ये गणती होते. भारतातील छोट्या शहरातून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या यामिनी यांना हे यश मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला आहे. जाणून घ्या त्यांची सक्सेस स्टोरी.
Jun 11, 2023, 05:14 PM IST
11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी
Solapur News : सध्या वाहनातून होणारे प्रदूषण ही जगासमोर बनलेली मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. मात्र सोलापुरच्या एका तरुणाने असा एक पार्ट बनवला आहे ज्यामुळे प्रदुषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे
May 7, 2023, 02:25 PM ISTSuccess Story : बापाच्या कष्टाचं चीज केलं, शेतात राबणाऱ्या मजुराची लेक झाली सरकारी अधिकारी
शेतमजुराची लेक सरकारी अधिकारी झाली आहे. बापाच्या कष्टाचं या तरुणीने चीज केलं आहे. गावची लेक अधिकारी झाल्यांनतर गावाने तिचे धूमधडाक्यात स्वागत केले.
May 4, 2023, 06:18 PM ISTSuccess Story : कधी काळी मुंबईत पाणीपुरी विकायचा, आता टीम इंडियाचा सदस्य होणार?
Yashasvi Jaiswal Success Story : वडील छोटे दुकानदार, मुलगा मुंबईत एकेकाळी पाणीपुरी विकायचा, डेअरीमध्ये राहिला आता तो आयपीएलचा सुपरस्टारची यशस्वी कहाणी आता...
May 1, 2023, 04:18 PM IST
2 मुलांची आई, वयाच्या 46व्या वर्षी व्यायाम, दागिने विकून सुरु केली जिम... आज आहे फिटनेस गुरु
Kiran Dembla Body Transformation: वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत फिट असणारे अनेक जण वयाची 40 येईपर्यंत बेढभ झालेले पाहिला मिळतात. पण एक अशी महिला आहे जीने वयाच्या 46 वर्षी फिटनेसचं ध्येय घेतलं आणि आज ती देशात आघाडीच फिटनेस ट्रेनर बनलीय.
Apr 17, 2023, 09:39 PM ISTऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब
Husband Wife Pass Police Exam: ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.
Apr 14, 2023, 09:09 AM ISTSuccess Story : दुष्काळी गावात पडतो डॉलर्सचा पाऊस, इंटरनेटची शेती... प्रत्येक तरुण लखपती
बीडमधलं दुष्काळी कोळगाव, मात्र या गावातले तरुण डॉलर्समध्ये कमाई करतात, असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... ही किमया त्यांनी कशी साधली, लखपती होण्याचा मार्ग या तरुणांना कसा सापडला. पाहा कोळगावची यशोगाथा
Mar 22, 2023, 09:51 PM ISTवडील चालवायचे सायकल रिक्क्षा, मुलगा बनला IAS... आता मोठ्या पडद्यावर झळकणार कहाणी
वडिल रिक्षाचालक, लहानपणीच आईचं छत्र हरवल... एका छोट्याश्या गावातील मुलगा खडतर परिस्थितीवर मात करत बनला IAS अधिकारी, मोठ्या पडद्यावर झळकणार त्याच्या संघर्षाची कहाणी
Mar 1, 2023, 07:50 PM ISTIPS Success Story: अनाथाश्रमात शिकून बनला IPS!अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी
IPS officer Mohammad Ali Shihab: मोहम्मद अली शिहाब या तरूणाच्या यशाची कहानी खुपच प्रेरणादायी आहे. या तरूणाने अनेक अडचणींवर मात करत देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली.
Feb 5, 2023, 04:03 PM ISTInspirational Story: गले लठ्ठ पगाराचा Government Job सोडून सुरु केली चहाची टपरी; या महिला अधिकाऱ्याच्या हिमतीला सलाम!
कोणतेही काम छोट नसत. फक्त आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत. मोठ्या पगाराची चांगली नोकरी सोडून स्वत:चे स्टॉल सुरु करण्याचा निर्णय या तरुणीने घेतला आहे.
Jan 24, 2023, 05:12 PM ISTInspirational Story : माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड, आधूनिक शेतीतून लाखोंची कमाई
Inspirational Story : तरूणीने स्ट्रॉबेरी (strawberry)आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे. या तिच्या आधूनिक शेतीच्या यशस्वी प्रयोगाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.तसेच या तिच्या अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.
Jan 19, 2023, 07:05 PM ISTInspirational Story : चहा-कचोरी विकून बनला CA,तरूणाने मिळवला असा Success
Inspirational Story : वैभव माहेश्वरी या तरूणाने सीएची परीक्षा (CA Exam) पास केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या आलेल्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण देशभरातून 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Jan 12, 2023, 02:14 PM ISTवडिलांच्या कष्टाच चीज! तिनं करून दाखवलं...ही Success Story वाचून तुम्हाला मिळेल प्रेरणा
Success Story : कांदे-बटाटे विकणाऱ्या बापाची मुलगी मोठी अधिकारी (Officer) बनली आहे. गरीबी आणि शिक्षणातील अडचणींवर मात करून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाची कहानी (success story) सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Jan 2, 2023, 01:54 PM IST