success story

MPSC मध्ये सहा वेळा अपयश; सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी राज्यात आली पहिली

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पूजा वंजारीने मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आली आहे.

Jan 20, 2024, 10:03 AM IST

दहावी उत्तीर्ण महिलेने शेताला बनवले बेट, करतेय लाखांत कमाई; गुगलनेही घेतली दखल

Success Story 10th Pass Woman:  भारतीय महिलेने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. 

Jan 1, 2024, 10:55 AM IST

पैशांमुळे शिक्षक व्हायचं स्वप्न अधुरे, वाशिमचा शेतकरी सीताफळ शेतीतून करतोय लाखोची कमाई

Washim Farmer Success Story: उच्च शिक्षित असलेल्या विलास जाधव यांना शिक्षक व्हायचं होतं मात्र पैश्यांअभावी त्यांचं स्वप्न अधुरं राहील.

Dec 26, 2023, 04:01 PM IST

एका कल्पनेतून झाला 330 कोटींच्या कंपनीचा जन्म! शालेय शिक्षिका झाली कोट्यधीश

Teacher Success Story: या भारतीय महिलेने केवळ एका कल्पनेच्या जोरावर तब्बल 330 कोटींची कंपनी उभी केली आहे. नेमकं तिने काय केलं आहे आणि तिची कंपनी काय काम करते पाहूयात.

Nov 20, 2023, 10:40 AM IST

आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात 'असं' पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक

Farmers Become Crorepati: शितल सिंग ही आपली औषधे घेण्यासाठी तालुक्याला गेले होते. यावेळी त्यांनी सहज गंमत म्हणून लॉटरी काढली होती. पण याचा निकाल लागल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Nov 8, 2023, 07:21 AM IST

15 व्या वर्षी 300 रुपये घेऊन घर सोडले, चिनू कालाने 'अशी' उभारली अब्जावधीची कंपनी

Success Story: करिअरच्या सुरुवातील चाकू-सुरे विकण्याचे काम मिळाले नसते तर माझ्याकडे रोजचे अन्न खाण्यासाठीही पैसे नव्हते, असे चिनू सांगते.

Oct 28, 2023, 06:08 PM IST

Success Story: चहा पावडरचं दुकान ते 2000 कोटींचा मालक! पराग देसाईंची यशोगाथा

वाघ बकरी चहा ही देशताील तिसरी मोठी चहा उत्पादन कंपनी आहे. 2000 करोडची वार्षिकत उलाढाल असलेल्या कंपनीला पराग देसाई यांनी जागतिक दर्जा मिळवून दिला. 

Oct 23, 2023, 04:25 PM IST

32 लाख पगाराला नाही म्हणाली, गुगलकडून 56 लाखांचे पॅकेज ऑफर; आराध्या त्रिपाठी आहे तरी कोण?

Aradhya Tripathi Success Story: आराध्याला स्केलर कंपनीकडून 32 लाख रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली. पण आराध्याने ती ऑफर नाकारली. त्यानंतर तिने 56 लाख रुपयांचे पॅकेज असलेली ऑफर स्वीकारली.

Oct 22, 2023, 07:01 AM IST

100 रुपयांत मुंबई गाठली अन् आज आहेत 11500 कोटींचे मालक; शाहरुखच्या शेजाऱ्यांचा थक्क करणारा प्रवास

रुणवाल ग्रुपचे सुभाष रुणवाल एकेकाळी मुंबईत ‘वन रूम-किचन’मध्ये राहत होते. पण, आज ते बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा शेजारी आहे. बिझनेस टायकून सुभाष रुणवाल यांची संपत्ती 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

Oct 19, 2023, 05:08 PM IST

मुलगा रडायचा, दूध विकत घेण्याइतके पैसे नव्हते; आज 800 कोटी अन् दूध कंपनीचे मालक

Vijay Kedia Success Story: शेअर मार्केटमध्ये 1992 ची प्रसिद्ध बुल रन आली. अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये भरपूर पैसा कमावला. विजय केडिया हे देखील त्यापैकी एक होते.

Oct 10, 2023, 04:10 PM IST

Success Story: लग्नानंतर 15 दिवसात पती सोडून गेला, शाळेत नोकरी केली; वडिलांचे 'ते' दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी

Success Story: आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांचे वडील आणि भावांना दिलं आहे. मुलगी असणं कमीपणाची बाब आहे याची जाणीव मला कधीच झाली नसल्याचं त्या सांगतात. 

 

Sep 27, 2023, 07:00 PM IST

Success Story: पाचवेळा अपयश पण हार नाही मानली, प्रियांका 'अशी' बनली IAS अधिकारी

Success Story IAS Priyanka Goyal: प्रियांकाने पूर्ण तयारीनिशी परीक्षेची तयारी सुरू केली. ती रात्रंदिवस मेहनत करत होती. हे करणे तिच्यासाठी हे सोपे नव्हते.

Sep 15, 2023, 12:56 PM IST

याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय

Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे. 

Aug 31, 2023, 03:24 PM IST

'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी

Success Story: खडतर परिस्थितीवर मात निधीने यशाला गवसणी घातली आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

Aug 31, 2023, 12:12 PM IST