एका जिद्दीची कहाणी : कॅन्सरने पाय गमावला, तरीही तिने धावण्याचा विक्रम रचला
2001 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हा रोग शरीरात अन्यत्र पसरू नये म्हणून ऑपरेशन करून तिचा पाय कापला गेला.
May 17, 2022, 05:37 PM ISTSuccess Story : मुंबईत ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकणारी आज अमेरिकेत करतेय पीएचडी
काही लोकं परिस्थिती सोबत संघर्ष करतात. तो पर्यंत थांबत नाहीत. जोपर्यंत त्यांना हवं ते मिळवत नाहीत.
May 11, 2022, 02:44 PM ISTSuccess Story: भाजी विक्रेत्याची मुलगी बनली न्यायाधीश, संघर्ष इतका की तुम्ही विचार ही केला नसेल
संघर्ष करत करत तिने पूर्ण केलं स्वप्न... अनेकांसाठी बनली प्रेरणा
May 5, 2022, 09:27 PM ISTक्लास न लावता सेल्फ स्टडी करून बनली IAS, डोळ्यात पाणी आणणारी प्रेरणादायी कहाणी
युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेकांचं लक्ष्य असतं. ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात.
Apr 11, 2022, 01:23 PM ISTIAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या
IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही.
Feb 21, 2022, 07:56 PM ISTIAS Success story : त्याने चक्क 29 लाखांची नोकरी सोडली, पण नंतर यशासोबत बरंच काही मिळवलं
IAS अधिकारी होणं किती अवघड असतं हे एक आएएस अधिकारीच सांगू शकतो. कारण त्यासाठी त्याने केलेला त्याग हा खूप मोठा असतो. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण इच्छा असेल तर काहीही अवघड नाही आणि अशक्य देखील नसतं.
Feb 19, 2022, 08:59 PM ISTइंग्रजांनी पगडीची उडवली खिल्ली, उत्तर म्हणून खरेदी केल्या 7 रंगाच्या रॉल्स रॉयस
7 रंगाच्या रॉल्स रॉयस विकत घेऊन दाखवून दिला पगडीचा मान, अनेकांनी तोंडात घातली बोटं
Dec 24, 2021, 07:01 PM ISTआठाण्यापासून रचला व्यवसायाचा पाया, आज 'तो' करतोय हजारो कोटींची उलाढाल
आठाण्यात चॉकलेटही येणार नाही असं म्हणणारे आपण जेव्हा ही प्रेरणादायी कहाणी वाचतो तेव्हा थक्क होतो....एका ध्यासाचा हा संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास पाहा
Dec 3, 2021, 01:38 PM ISTIAS Success Story | फक्त 1 वर्ष अभ्यास करून 22 व्या वर्षी बनली IAS; कसे ते वाचा
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि विद्यार्थी अनेक वर्षांपासून त्याची तयारी करतात.
Dec 1, 2021, 12:38 PM ISTLeaders : नोकरी नसल्याने चहाचे दुकान उघडले; नाव ठेवले 'एमए इंग्लिश चायवाली', रातोरात स्टार
Chaiwali : जर तुम्ही पश्चिम बंगालमधील हाबरा रेल्वे स्थानकावर गेलात तर येथे तुम्हाला असे एक चहाचे दुकान पाहायला मिळेल, जे आजकाल खूप प्रसिद्ध झाले आहे.
Nov 12, 2021, 12:16 PM ISTLeaders : वॉचमनची नोकरी करणारा मुलगा बनला बॉलिवूडचा बिग शॉट अभिनेता !
पण त्याला दिल्लीत काय करावं हे कळत नव्हतं,
Nov 11, 2021, 07:48 PM ISTLeaders : आईच्या त्वचेवर उपचार करताना अभ्यासातून साकारला मोठा ब्रॅण्ड
Leaders : अपघातात हात गमावला, पण तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर देशासाठी पहिलं Gold Medal जिंकून इतिहास रचला
ज्यांना वाटते की त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही. ही कहाणी त्या प्रत्येक तरुणासाठी आहे, ज्याने आपल्या नशीबासमोर गुडघे टेकले आहे.
Nov 10, 2021, 09:02 PM ISTLeaders : दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटणारी मलाला युसुफजई
Success story : मलाला युसुफजई. (Malala Yousafzai) वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटले. तिच्यावर दहशतवाद्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यातून ती वाचली.
Nov 10, 2021, 02:47 PM ISTLeaders : फळ विकणाऱ्याचा मुलगा आज अरबोंचा मालक, कसा घडला आईस्क्रिम किंग? वाचा
उन्हाळ्यात आपण आईस्क्रीम खूप आवडीने खातो.
Nov 9, 2021, 09:30 PM IST