study tips

अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना झोप येते, असं का होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Feel Sleepy While Studying or book reading: आपण बऱ्याच वेळा पाहतो की पुस्तक वाचताना किंवा अभ्यास करताना झोप येते, मग ती लहान मुले असोत किंवा मोठी माणसे सगळ्यांसाठी ही समस्या सारखीच आहे. पुस्तक उघडल्यावर लगेच डोळे बंद होऊ लागतात. एवढेच नाही तर वृत्तपत्र वाचतानादेखील झोप येते. असे का होतं? जाणून घ्या या समस्येमागील कारणे आणि त्यावरील उपाय.

Jan 19, 2025, 01:27 PM IST

रेल्वेच्या परीक्षांची नेमकी कशी करावी तयारी? काय आहे योग्य पद्धत

बरेचसे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. 

Dec 21, 2024, 04:07 PM IST

Study Tips: अभ्यास सकाळी करावा की रात्री, एक्सपर्ट काय सांगतात?

Best Time to Study: लहानपणापासूनच पालक मुलांना सकाळी उठून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट रात्री किंवा दिवसा अभ्यास करण्याचे वेगवेगळे फायदे-तोटे सांगतात. कधीकधी अभ्यास पूर्ण करणे कठीण होते, मग ते गृहपाठ असाइनमेंट असो किंवा परीक्षेची तयारी असो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना हे माहित आहे आणि समजते. अशा परिस्थितीत, अभ्यासाच्या वेळापत्रकाला चिकटून राहिल्यास, तुम्ही आरामात राहू शकता आणि अभ्यास किंवा असाइनमेंटचे ओझे टाळू शकता. पण आपल्या मुलांसाठी अभ्यासाचा आराखडा बनवताना, 'माझ्या मुलासाठी अभ्यास करण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे?', असा प्रश्न पालकांना पडतो.

Jul 14, 2024, 03:01 PM IST

अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती ?

अभ्यास  करण्याची योग्य वेळ कोणती आहे ? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. अनेकांना अभ्यासाचा कंटाळा येत असतो. त्यामुळे ते परीक्षे अगोदरच अभ्यासाला लागतात. अभ्यास करताना पाठांतर कधी करावं आणि लिखाणाचं काम कधी करावं याबद्दल सांगितलं आहे. 

Nov 27, 2023, 01:11 PM IST

Study Tips : जरा सकाळी लवकर उठून अभ्यास कर! असं पालक का सांगतात? काय आहेत त्याचे फायदे?... वाचा

परीक्षेच्या काळात पालक अभ्यासाठी आपल्या मुलांच्या मागे अभ्यासाचा तगादा लावतात, अनेकवेळा सकाळी लवकर उठून अभ्यासाचा सल्ला देतात, असा सल्ला देण्यामागे नेमकं कारण काय आहे. वाचा... 

Dec 19, 2022, 08:32 AM IST