अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती ?

Nov 27,2023


अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अभ्यास कधी आणि कसा करावा हा प्रश्न पडलेला असतो.


तुम्ही दिवसभरात आज कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे . याचं एक शेड्युल तयार करणं गरजेचं आहे.


शेड्युल तयार करूनही अभ्यास रात्री करावा कि दिवस हा प्रश्न मनात येतच असतो.


प्रत्येकाची अभ्यास करायची पद्ध्त ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकत.


जाणून घेऊया अभ्यास करायची नक्की योग्य वेळ कोणती आहे.

फोकस

दिवसभर आपलं शरीर एनर्जीने भरलेलं असतं, त्यामुळे दिवसा आपण फोकस राहू शकतो.

वेगवेगळे विचार

अभ्यास रात्री किंवा दिवस करा आपल्या मनात त्यावेळी अनेक विचार येत असतात.

दिवसा अभ्यास बेस्ट

जर तुम्ही काही लिखाण करणार असाल तर दिवसाची वेळ तुमच्यासाठी बेस्ट आहे.

रात्रीची शांतता

जर तुम्हाला पाठांतर करायचं असेल तर तुम्ही रात्रीच्या शांत वातावरणात करू शकता.

VIEW ALL

Read Next Story