रायगडच्या विद्यार्थ्यांकडून तंबाखू मुक्तीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 06:50 PM ISTरायगडमध्ये तंबाखूमुक्तिसाठी विद्यार्थ्यांचा लढा
राज्यात तंबाखू हा विषय सध्या तंबाखूपेक्षाही जास्त चघळला जातोय . त्याचवेळी रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील विद्यार्थी तंबाखूमुक्तिसाठी लढा देताहेत.
Apr 9, 2015, 03:34 PM ISTपरदेशी विद्यापीठाची पदवी घेताय, सावधान!
मुंबईसह देशभरात सध्या परदेशी विद्यापीठांकडून अनेक प्रकारच्या पदव्या एक ते दोन वर्षांत देण्याचं आमिष दाखविलं जात आहे. या जाहिरातबाजीला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. मात्र या विद्यापीठांच्या पदव्या मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमान्य असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊनही पुढील शिक्षण घेता येत नाही.
Apr 9, 2015, 09:42 AM ISTराज्यातील विकलांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्या - कोर्ट
मुंबई हायकोर्टानं एका सुओ मोटो याचिकेवर सुनावणी करताना सर्व शाळांना आदेश दिलेत की, राज्यभरातील सर्व शाळांमधील शैक्षणिक दृष्टया विकलांग विद्यार्थी शोधून त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश दिलेत.
Apr 7, 2015, 01:08 PM ISTआदिवासी मुलांना कुणी शाळा देतं का शाळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 08:21 PM IST'मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये'
पालकांनी आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये, असा सल्ला गोव्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता यांनी दिला आहे.
Apr 6, 2015, 07:37 PM ISTडी.वाय.पाटील महाविद्यालयात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
डी.वाय.पाटील महाविद्यालयात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
Mar 25, 2015, 09:49 PM ISTठाण्यातील गतिमंद विद्यार्थ्यांनी तयार केली गुढी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 02:05 PM ISTरत्नागिरीतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:15 PM ISTचिमुकल्यांनी इकोफ्रेंडली होळीसाठी सुरू केला कारखाना
जिल्ह्यातल्या सिंदोन गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक कारखाना सुरू केला आहे, इकोफ्रेंडली होळीसाठी.
Mar 5, 2015, 09:53 PM ISTदहावीच्या परीक्षेचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांचे हाल
चिपळूणमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान आज प्रचंड गोंधळ झाला. आज हिंदीचा पेपर होता. आलोरे आणि युनायटेड स्कूल या दोन केंद्रांवर साडेचारशे प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे फोटोकॉपी काढण्याची वेळ आली.
Mar 5, 2015, 07:03 PM ISTपानसरेंच्या हल्लेखोरांना पकडा - विद्यार्थ्यांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:29 PM ISTझी हेल्पलाईन: येवला - विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 06:29 PM ISTमुंबईतील मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:44 AM ISTमुलांच्या अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधांचा वापर
उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?
Feb 11, 2015, 09:49 PM IST