students

शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन, पालक आक्रमक

जिल्हयात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जामोद येथील एका प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका शिक्षकाला विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन करताना पकडले. या प्रकारानंतर पालक अधिक आक्रमक झाले असून मुलांचे दाखले शाळेतून काढण्याचा पवित्रा घेतलाय.

Oct 2, 2015, 05:26 PM IST

FTII विद्यार्थ्यांचा चौहानांना विरोध नाही; केंद्राला पत्र

FTII विद्यार्थ्यांचा चौहानांना विरोध नाही; केंद्राला पत्र

Sep 23, 2015, 10:56 AM IST

एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका

एफटीआयआयचा ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) वाद चिघळलाय. मध्य रात्री ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांनी जामीन मिळावा, यासाटी अर्ज केला होता.

Aug 19, 2015, 07:09 PM IST

चांदीवलीतील शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली

मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली. काल ही शाळा तोडण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले होते.

Aug 13, 2015, 01:08 PM IST

शालेय विद्यार्थ्यांना 'बेस्ट'चा दिलासा

शालेय विद्यार्थ्यांना 'बेस्ट'चा दिलासा

Aug 7, 2015, 10:29 AM IST