stock market news in marathi

लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...

IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. 

Jun 4, 2023, 01:32 PM IST

Mukesh Ambani पुन्हा ठरणार तारणहार; थेट 2 रुपयांवर शेअर कोसळलेल्या 'या' कंपनीला मोठा आधार

Mukesh Ambani News: शेअर मार्केटमध्ये दर दिवशी कोट्यवधींची उलाढाल होत असते. यामध्ये कुणाला नफा मिळतो तर, कुणाला तोट्याचा सामना करावा लागतो. अंबानींचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा 

 

Feb 13, 2023, 09:29 AM IST

Upcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs

Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 20, 2022, 12:07 PM IST

Share Market : Stocks निवडताना चुका होतायत; काय काळजी घ्याल?

Stocks to Buy : शेअर मार्केटवर आपण सगळे बोलू तेवढं कमीच आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) काय काय चालू आहे? काय खाली आहे? काय वर चालू आहे? याची तपासणी करणं तसेच गुंतवणूक करण्यासाठी (Investment) अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे. 

Dec 7, 2022, 09:28 AM IST

Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!

Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते. 

Dec 6, 2022, 06:16 PM IST

Stocks To Buy: जागतिक शेअर मार्केटला उसळी; 'या' Stocks मध्ये गुंतवणूक करुन मिळवा बंपर Returns

Stocks To Buy: सध्या फेडरल रिझर्व्हनं (Federal Reserve) दिलेल्या घोषणेमुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेवरही (Reserve Bank of India) मोठा दबाव निर्माण होऊ शकतो.

Nov 24, 2022, 09:47 AM IST

Stocks to Buy: जमवा आणि कमवा! 'या' 5 जबरदस्त Stocks मध्ये वेळीच पैसे गुंतवा

Stocks to Buy: सध्या अमेरिकेत (US Share Market) शेअर बाजारात मंदी पाहायला मिळाली आहे. डाऊ जोन्स 0.13 टक्के, S&P 500 0.39 टक्के आणि Nasdaq 1.09 टक्क्यांनी घसरले आहे तर निक्केईमध्ये 214 अंकांची म्हणजेच 0.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

Nov 22, 2022, 09:59 AM IST

Stocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत

Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे. 

Nov 19, 2022, 09:39 AM IST

Stocks to Buy: वर्षभरातच तुमचा खिसा भरायची सुवर्णसंधी! 'हे' 5 Stocks देतील छप्परफाड Returns

Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया या आज तुम्ही कोणकोणतं स्टॉक्स (Stocks) खरेदी करू शकता. 

Nov 17, 2022, 11:35 AM IST

Share Market मधून मोठी अपडेट! सलग दुसऱ्या दिवशी Sensex आणि Nifty....

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (Sensex and Nifty) मोठी घसरण झाली आहे.

Nov 17, 2022, 10:58 AM IST

Share Market मधून मोठी अपडेट; पाहा काय सांगतायेत आजची चिन्हं...

सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी घसरण झाली आहे.

Nov 16, 2022, 10:41 AM IST

stock खरेदी करताय का? 'हे' 5 स्टॉक्स देतील तुम्हाला बंपर धमाका...

सध्या कंपन्यांचे सप्टेंबर 2022 या तिमाहीतील निकाल येत आहेत.

Nov 16, 2022, 09:55 AM IST

Stocks to Buy: 'या' Stock ची चलती... देईल तुम्हाला घसघशीत परतावा; जाणून घ्या

अनेक ब्रोकरेजनी (Brokerage Recommendations on buying stocks) तसा सल्ला दिला आहे की या काही स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. 

Nov 15, 2022, 08:28 AM IST

'या' नव्या Mutual Fund Scheme मधून घसघशीत कमाईची संधी...

त्याचसोबतच ही योजना 25 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. 

Nov 13, 2022, 09:28 AM IST

'या' शेअरची जोरदार चलती, 45 टक्के परतावा मिळण्याची शक्यता

एलआयसीला दुसऱ्या तिमाहीत 15,952 कोटी रुपयांचा नफा झाला.

Nov 13, 2022, 08:48 AM IST