Stocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत

Stocks to Buy: तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे. 

Updated: Nov 19, 2022, 09:39 AM IST
Stocks to Buy: शेअर बाजारातील हे 'सुपर 6' Stocks तुमच्याकडे असायलाच हवेत title=

Stocks to Buy: सध्या आपल्याला बाजारात विविध स्टॉक्सचे (Stocks to buy) पर्याय उपलब्ध झाले आहेत. किंबहूना आता आपल्याला त्यातून चांगले रिटर्न्सही (Returns) मिळू लागले आहेत. त्यामुळे बाजारात आपल्याला लक्ष ठेवायचे आहे ते चांगल्या आणि अप्रतिम स्टॉक्सकडे. तेव्हा जाणून घेऊया शेअर मार्केटमधील (Share Market Today) काही नव्या स्टॉक्सबद्दल. सध्या खरेदीसाठी बॅंक शेअरमध्ये (What to keep in mind while buying a share) वाढ झालेली पाहायला मिळते आहे. सरकारी तसेच खाजगी बॅंकांच्या (Banks) शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. निफ्टी बँक (Nifty) निर्देशांकानूसार, 17 नोव्हेंबरला या शेअरनं 42622 उच्चांक गाठला आहे. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे जागतिक ब्रोकरेडनं आपले गुंतवणूक धोरणात मत ग्राह्य धरले गेले आहे. तेव्हा पाहूया या बॅंकाच्या शेअर्समधून (Bank Share) आपल्याला कसा फायदा होऊ शकतो. (stocks to buy these 6 stocks may give you unexpected returns know more)

अॅक्सिस बँक (Axis Bank)

  • Target Price - 1150 रुपये (Morgan Stanley)
  • Target Price - 1075 रुपये (HSBC)
  • शेअरबद्दल - या शेअरमध्ये चांगली मागणी आहे. या बॅंकेने High Margin मध्ये आपला Market Share वाढवणं अपेक्षित आहे. ब्रोकरेजनं या शेअरच्या गुणवत्तेबद्दल खात्री दर्शवली आहे. 

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

  • Target Price - 1200 रूपये (CLSA)
  • Target Price - 1100 रूपये (HSBC)
  • शेअरबद्दल - शेअरची गुणवत्ता चांगली आहे. या शेअरमध्ये इक्विटी किंवा परतावा 17% आहे. 18 नोव्हेंबरला स्टॉकची किंमत रु. 921 वर होती. 

एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank)

  • Target Price -  875 रुपये (Morgan Stanley)
  • शेअरबद्दल - 18 नोव्हेंबरला स्टॉकची किंमत 611 रुपये होती. बॅंकेनं आपली गुंतवणूकही वाढवली आहे. 

एसबीआय (SBI)

  • Target Price - 710 रूपये (HSBC)
  • शेअरबद्दल - 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉकची किंमत रु.602 वर होती. 

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)

  • Target Price - 2030 रूपये (HSBC)
  • शेअरबद्दल - 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉकची किंमत 1,958 रुपये होती.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

  • Target Price - 194 रूपये (HSBC) 
  • शेअरबद्दल - 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉकची किंमत रु. 162 वर होती.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)