stock market news in marathi

पैसाच पैसा! राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक पुन्हा तुफान कमाईच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का?

Tata Group Stock तुम्हाला वर्षभराच्या गुंतवणूकीतून चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील तर, टाटा ग्रुपचे दमदार स्टॉक चांगले पर्याय ठरू शकतात.

Feb 9, 2022, 10:53 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या सर्वात पसंतीच्या स्टॉकमधून कोटींची कमाई; आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत

Brokerage Report on Titan: त्रैमासिक निकालानंतर, टायटन स्टॉक पुन्हा अनेक जागतिक ब्रोकरेज कंपन्यांच्या रडारवर आला आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमध्ये 11 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. 

Feb 4, 2022, 01:09 PM IST

Share Market | शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; सेसेंक्स 1000 अंकांनी आदळला

 शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळत होते. त्याप्रमाणेच बीएसई सेन्सेक्स उघडताच 996.23 अंकांनी घसरले आणि 57 हजारांच्या खाली गेले.

Jan 27, 2022, 11:06 AM IST