statistics

18 Sixes, 19 Fours... 94 चेंडूंमध्ये 222 धावा; गोलंदाजाची सेंच्युरी! विक्रमांचा डोंगर

Heinrich Klaasen and David Miller ODI Records: तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा धावफलक 34.4 ओव्हरमध्ये 194-4 असा होता. डाव संपताना धावफलक 50 ओव्हरमध्ये 416 वर 5 गडी बाद असा होता. यावरुनच तुम्हाला त्यांच्या वेगवान खेळीचा अंदाज बांधता येईल. या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. जाणून घेऊयात त्याचबद्दल...

 

Sep 16, 2023, 12:14 PM IST

रोहितसमोर पंड्या म्हणजे अतिसामान्य! कॅप्टन म्हणून दोघांची आकडेवारी पाहून तुम्हीही असंच म्हणाल...

Hardik Pandya : कर्णधार म्हणून हार्दिकने ( Hardik Pandya ) अनेक चुकीचे निर्णय घेतल्याप्रकरणी त्याच्यावर टीकेचा झोड उठवण्यात आली. अशातच आता हार्दिक पंड्याची रोहित शर्मा ( Rohit sharma ) सोबत तुलना केली जातेय. चला एक नजर टाकूया त्यांच्या आकड्यांवर...

Aug 15, 2023, 04:41 PM IST

धोनीची सुरुवात आणि शेवट...४ मॅच, २ योगायोग

टीम इंडियाच्या सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Aug 15, 2020, 11:23 PM IST

बीएमसी कोरोना रूग्णांची आकडेवारी लपवतेय?

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढताना 

Apr 19, 2020, 12:21 PM IST

बलात्कारातील नराधम आरोपींना शिक्षा मिळते? धक्कादायक आकडेवारी समोर

पीडितांना न्याय मिळणं सोपं राहिलं नाही हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे

Dec 10, 2019, 11:12 AM IST

क्रिकेटच्या या रेकॉर्डवर तुमचा विश्वासही बसणार नाही

क्रिकेटमधील अविश्वसनीय रेकॉर्ड

Sep 4, 2018, 08:30 PM IST

मोहालीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. 

Mar 26, 2016, 09:09 PM IST

ठाणे महापौरपद निवडणुकीसाठी जोरदार फिल्डींग

ठाणे महानगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 10 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी घेण्यात येणार आहे. यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यात आली आहे.

Sep 6, 2014, 10:04 AM IST

नऊ महिन्यांत १०७ हिंदू-मुस्लिमांचा दंगलीत बळी!

लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.

Sep 25, 2013, 11:42 AM IST