start up

Business Loan: बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या

Stand Up India Loan Scheme: देशातील उद्योजकांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. 

Dec 8, 2022, 03:59 PM IST

तो 'गाढव' नाही तर लखपती निघाला, खिल्ली उडवणाऱ्यांची तोंडं केली गप्प

एखाद्याला नुसतं गाढव जरी म्हटलं तरी राग येईल. 

Jun 13, 2022, 07:21 PM IST

पारंपरिक खेळांना स्टार्ट-अपचं स्वरुप द्या; मोदींचं तरुणांना आवाहन

आमच्या देशात पारंपरिक खेळांचा अतिशय समृद्ध असा वारसा आहे

Jun 28, 2020, 12:47 PM IST

2018 हे वर्ष घेऊन आले युवांसाठी 2 लाख नोकऱ्या

2018 हे वर्ष नोकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय खास असणार आहे. 

Jan 1, 2018, 10:12 PM IST

'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.

Dec 24, 2016, 01:29 PM IST

झोपण्यासाठी पैसे देणारी नोकरी

मुंबई : सकाळी उठून तुमचा बेड सोडता तेव्हा जितका त्रास तुम्हाला होत असेल तितका त्रास दिवसभरात कोणतंही काम करताना साहजिकच होत असेल. पण, या झोपण्याचेच कोणी तुम्हाला पैसे दिले तर? 

Mar 31, 2016, 09:39 AM IST