श्रीलंका, नमो नमो माता... लंका दौऱ्याने काय दिलं? वाचा अमित भिडे यांचा विशेष ब्लॉग
श्रीलंकेतलं आंदोलन अनोखं होतं, धग होतीच, तणाव होताच, पण उन्माद नव्हता
Jul 21, 2022, 10:18 PM ISTदेश अत्यंत कठीण परिस्थिती, आमच्यासमोर मोठी आव्हाने - विक्रमसिंघे
Sri Lanka New President: श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती यांची निवड झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे.
Jul 20, 2022, 02:37 PM ISTश्रीलंकन आंदोलकांच्या भावना... थेट श्रीलंकेतून!
श्रीलंकेतली अराजक स्थिती कव्हर करण्यासाठी आम्ही थेट गाठलीये श्रीलंका.
Jul 16, 2022, 08:04 AM ISTझी २४ तास... थेट श्रीलंकेतून! सोन्याची लंका का पेटली.. वाचा हा विशेष ब्लॉग
शांतीप्रिय श्रीलंकन नागरिकांचा का झाला उद्रेक? कधी काळी सुजलाम सुफलान असलेला आज का लागला भिकेला?
Jul 15, 2022, 08:59 PM ISTश्रीलंकेनंतर पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; अर्थव्यवस्था डबघाईला गेल्याचा अहवाल
श्रीलंका सध्या वाईट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा वेळी भारताकडून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत केली जात असताना पाकिस्तानचीही अर्थव्यवस्था कोलमडल्याच्या बातम्याही येत आहेत.
Jul 13, 2022, 02:47 PM ISTSrilanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीनंतर हवेत गोळीबार, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ काढल्यानंतर परिस्थिती अनियंत्रित
राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेत आता पंतप्रधान आंदोलकांच्या निशाण्यावर, घर आणि कार्यालयाला घेराव
Jul 13, 2022, 02:12 PM IST
Sri Lanka Crisis : देशात बिकट आर्थिक परिस्थिती, राष्ट्रपतींच्या घरात सापडले करोडो रुपये
आंदोलकांची उग्र निदर्शन पाहता राष्ट्रपती गोटाबाया यांनी 13 जुलै रोजी राजीनामा देण्याची केली घोषणा
Jul 10, 2022, 03:03 PM ISTना वीज, ना डीझेल, ना मेणबत्ती... प्रचंड महागाईने लोकं हैराण... पोट भरण्यासाठी भारताकडे धाव
या देशात आजपासून 10 तासांची वीज कपात सुरू झाली आहे. बाजारात मेणबत्त्याही उपलब्ध नसल्याने लोकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा सुरूच असून, महागाईने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
Apr 1, 2022, 11:43 AM IST