sports

आता भारतीय महिलाही 'पावरफुल' आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात 19 महिलांची ताकद

15 ते 21 जुलैदरम्यान मालदीवमध्ये रंगणाऱ्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय महिला खेळाडू सज्ज

 

Jul 13, 2022, 09:34 PM IST

Team India: वयाच्या 24 व्या वर्षी कोटींच्या संपत्तीचा होता मालक, कोण आहे हा खेळाडू?

या खेळाडूने वयाच्या 24 व्या वर्षी टीम इंडियामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

Jul 6, 2022, 02:33 PM IST

कसोटी क्रिकेटमधून हा धडाकेबाज फलंदाज घेणार संन्यास?

डेब्यूमध्येच रेकॉर्ड रचणारा खेळाडू संन्यास घेण्याच्या तयारीत, पण का?

Jul 5, 2022, 02:32 PM IST

विम्बल्डन शौकिनांनो क्वीनस क्लब स्पर्धेकडे लक्ष आहे ना?

फ्रेंच ओपन (French Open) संपली की विम्बलडनचे (Wimbledon) वेध लागतात. टेनिस कॅलेंडर मधिल विम्बलडन म्हणजे सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा. 

Jun 10, 2022, 11:03 PM IST

'माझा देश महान असेल पण..' या Irfan Pathan च्या अपूर्ण ट्वीटवर शाब्दिक चकमक

टीम इंडियाचा (Team India) माजी ऑलराउंडर इरफान पठाणने (Irfan Pathan) एक ट्विट केलंय. या ट्विटमुळे इरफान पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

 

Apr 22, 2022, 06:48 PM IST

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा सलग चौथा पराभव आणि नको तेच झालं

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात वाईट स्वप्नासारखी झाली आहे. 

 

Apr 9, 2022, 09:55 PM IST

IPL 2022, RCB vs MI | अभिषेक शर्माची शानदार खेळी, हैदराबादचा चेन्नईवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलग चौथा पराभव झाला आहे.

 

Apr 9, 2022, 07:14 PM IST

Pak vs Aus, 3rd Test | लायनचा पाकवर जोरदार 'पंजा', ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर (Pak vs Aus, 3rd Test) 115 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. 

Mar 25, 2022, 05:37 PM IST

धुरळा उडणार, शड्डचा आवाज घूमणार,महाराष्ट्र केसरीची गदा यंदा कोण उचलणार?

राज्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं (maharshtra kesri kusti competition) आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे कुस्तीपट्टू आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Mar 11, 2022, 10:20 PM IST

मी राजकारणात असलो तरी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण करत नाही - शरद पवार

राजकारण आणि खेळ या मुद्यावर जेव्हा शरद पवार बोलतात...

Mar 8, 2022, 12:00 PM IST

IND vs SL : 'श्रीलंकेचा खेळ खल्लास'.... 'हा' खेळाडू उडवणार संघाची झोप

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांत श्रीलंकेचा पराभव केला.

Mar 7, 2022, 10:13 PM IST

विराटपूर्वी 'या' भारतीय खेळाडूंनी गाठलाय 100 टेस्ट सामन्यांचा विक्रमी टप्पा!

भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे.

Mar 4, 2022, 10:20 AM IST

प्रेमात क्रिकेटरची पडली विकेट, Ishan Kishan ची गर्लफ्रेंड लाखात एक

आता इशान पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, इशांत किशन एका मुलीला डेट करत आहे 

Feb 25, 2022, 09:54 PM IST