sports

टीम इंडियाचा हा खेळाडू वयाच्या 32 व्या वर्षी घेऊ शकतो संन्यास, हे आहे या मागील कारण

भारताचा असा एक खेळाडू आहे, ज्याचे करिअर संकटात आहे आणि टीम इंडियाचे दरवाजेही त्याच्यासाठी जवळपास बंद झाले आहेत.

Feb 21, 2022, 03:01 PM IST

शास्त्री-कोहलीच्या काळात सातत्याने संघाबाहेर, रोहित कॅप्टन होताच संधी, कोण आहे तो प्लेअर?

सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार.

Feb 20, 2022, 10:13 PM IST

ड्रग्स प्रकरणानंतर आर्यन खानचं IPL सोबत का जोडलं जातय नाव?

ऑक्शन दरम्यानचे आर्यनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

 

Feb 12, 2022, 01:09 PM IST

या स्टार क्रिकरेटची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

स्टार क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. 

 

Jan 29, 2022, 10:52 PM IST

83 सिनेमाला 10 पैकी 5 मार्क, का?

रणवीर सिंगच्या 83 सिनेमाला क्रिकेट समीक्षक रवि पत्की यांनी किती दिले मार्क पाहा 

 

Jan 6, 2022, 12:29 PM IST

Virat वर आली मक्के विकण्याची वेळ? फोटो व्हायरल होताच लोक म्हणतायत 'विराट कॉर्नली'

तो व्हिडीओ असो वा फोटो किंवा एखादी बातमी लोकं आपआपल्या इंट्रेस्ट प्रमाणे गोष्टी जाणून घेतात आणि शेअर करतात.

Jan 3, 2022, 03:19 PM IST

India Sports In 2021 : क्रिकेट ते हॉकीपर्यंत, टीम इंडियाची 2021 मध्ये अशी राहिली कामगिरी, पाहा

क्रीडाक्षेत्रात 2021 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2021 वर्ष हे क्रीडा क्षेत्र कसं राहिलं, हे आपण जाणून घेऊयात.

Dec 30, 2021, 10:27 PM IST

कोरोनाकडे दुर्लक्ष केलं आणि जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीने असा जीव गमावला

त्याने तर हे मानने सुरू केले होते की, मला कोरोना काहीही करु शकत नाही.

Dec 28, 2021, 01:57 PM IST

Lehra Do | रणवीर सिंहकडून 83 सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर शेअर

1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर आधारित असलेला सिनेमा हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Dec 5, 2021, 06:35 PM IST

IND vs NZ Test: कानपूर टेस्टमध्ये मुंबईत जन्मलेले 2 खेळाडू आमने-सामने

एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज आमने-सामने आले.

Nov 25, 2021, 05:53 PM IST

IND vs NZ: 'या' दोन खेळाडूंना Playing 11मधून बाहेरचा रस्ता, रोहित शर्माकडून यांच्या 'चूकीला माफी नाहीच'

त्यांचा असा खराब फॉर्म पाहाता कॅप्टन रोहित शर्मा त्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणार नाही हे नक्की.

Nov 21, 2021, 01:42 PM IST

डॉक्टर म्हणाले आयुष्यात पुन्हा तिला चालता येणार नाही, पण ती जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली

तिच्या कुटुंबाला समजले की तिला पोलिओ आहे आणि ती नीट चालू शकत नाही. ज्यामुळे नंतर ती ब्रेसच्या साह्याने चालत होती.

Nov 1, 2021, 05:09 PM IST

Ind vs Nz: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियात होऊ शकतात 2 मोठे बदल, अशी असेल प्लेईंग XI

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया रविवारी T20 world cup 2021 चा दुसरा सामना खेळणार आहे. त्यासाठी संघात बदल अपेक्षित आहेत.

Oct 30, 2021, 03:39 PM IST