'रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास, फक्त ५९९ रुपयात
हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा एवढी वाढलीय, की रेल्वेच्या सेकंड क्लासपेक्षा विमानाचं तिकीट कमी स्कीममध्ये कमी झालंय. कारण स्पाईसजेटने एक अनोखी आणि स्वस्त योजना आणली आहे. 'रेल्वेपेक्षा स्वस्त प्रवास' या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर हे केवळ 599 रुपये ठेवण्यात आले आहे.
Feb 11, 2015, 03:44 PM IST'स्पाईस जेट'नंतर 'इंडिगो'ची हवाई सफर आणखी स्वस्त
तुम्हाला आता स्पाईस जेटपेक्षाही कमी पैशात इंडिगोने हवाई प्रसास करता येणार आहे, ताकण इंडिगोने आणखी कमी दरात हवाई सफर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Feb 5, 2015, 07:28 PM ISTस्पाईस जेटला अडचणी आल्याने तिकीटांचे दर वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 08:45 PM ISTस्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास
आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय.
Sep 7, 2014, 10:13 AM ISTआता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट
स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली.
Sep 2, 2014, 10:26 PM ISTस्पाईस जेटची स्वस्तात प्रवासाची स्कीम
उत्सवानिमित्त स्पॉईस जेटने प्रवाशांना मोठी सूट देण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार देशांतर्गत प्रवासाठी फक्त 1,888 रूपये तिकीट आकारलं जाणार आहे.
Aug 25, 2014, 06:16 PM ISTसुवर्ण संधी! स्पाइस जेटकडून विमान प्रवासाची खास ऑफर
सणासुदीच्या हंगामात फिरायला जाण्याचा विचार करत आहात. तर मग तुमच्यासाठी स्पाइसजेटनं एक चांगली ऑफर आणली आहे. स्पाइसजेटनं प्रवासासाठी आता कमीत कमी भाडं १,८८८ रूपये ठेवलंय.
Aug 25, 2014, 02:14 PM ISTस्पाईसजेटची ऑफर, तिकिट केवळ 1,999 रुपयांत!
माफक दरांत विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या स्पाईस जेट विमान कंपनीनं प्रेक्षकांसमोर आपली आणखी एक नवीन योजना सादर केलीय.
Jun 18, 2014, 08:36 AM ISTस्पाईसजेटची 'ती' योजना तत्काळ थांबविण्याचे आदेश
स्पाईसजेटनं मंगळवारी जाहीर केलेल्या एक रुपया तिकीट सेवेला डीजीसीएनं ब्रेक लावलाय. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)नं बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटच्या या स्कीमला तत्काळ थांबविण्याचे आदेश दिलेत.
Apr 2, 2014, 04:15 PM ISTहे एप्रिल फूल नाही... आता १ रुपयात विमानप्रवास!
आता तुम्ही १ रुपया आधार मूल्य असलेलं तिकीट घेऊन स्पाइस जेट एअरलाईन्सच्या डोमेस्टिक विमानाद्वारे प्रवास करू शकता. स्पाइसजेटनं आज डोमेस्टिक प्रवासासाठी तिकीटांचा तीन दिवसीय सेल लावल्याची घोषणा केलीय. या तिकीटाचं आधार मूल्य केवळी १ रुपया आहे. प्रवास करण्यासाठी तुम्हाला आधार मूल्याच्या व्यतिरिक्त फक्त टॅक्स आणि अधिक फी द्यावी लागेल.
Apr 1, 2014, 02:44 PM ISTविमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस
होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Mar 20, 2014, 10:06 AM ISTविमानाच्या तिकीटात तब्बल ७५ टक्क्यांनी घट...
विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांना आणि वाढलेल्या तिकिटांचे दर पाहून धास्ती भरलेल्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.
Feb 24, 2014, 02:07 PM ISTविमानाने उडा.... ५० टक्के भाडे कमी झाले हो...
विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.
Jan 22, 2014, 04:48 PM IST