भारताची ऐतिहासिक कामगिरी; जैवइंधनावर उडाले पहिले विमान
या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के जैव इंधन वापरण्यात आले होते.
Aug 27, 2018, 10:42 PM ISTस्पाइसजेटची रिपब्लिक डे ऑफर, फक्त ७६९ रुपयांमध्ये हवाई सफर
प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांपासून विमान कंपन्यां भरघोस डिस्काऊंट देत आहेत.
Jan 22, 2018, 04:15 PM ISTमुंबई | गिरगाव चौपाटीवर सी-प्लेनची चाचणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 06:25 PM ISTस्पाईस जेटने प्रवास करणं या कारणामुळे पडू शकतं महाग !
आता विमान प्रवासादरम्यान १५ किलो पेक्षा अधिक सामान घेऊन जाणं महागात पडण्याची शक्यता आहे.
Aug 18, 2017, 06:11 PM ISTलातूरच्या ११ गावांना पाणीपुरवठा करणार 'स्पाईसजेट'
विमान कंपनी 'स्पाईसजेट'नं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. 'स्पाईसजेट' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातल्या ११ गावांना पाणी पुरवण्याचं काम करणार आहे.
May 25, 2016, 03:56 PM ISTएअरहोस्टेसला जबरदस्तीने कॉकपिटमध्ये बसवल्याने पायलटचे निलंबन
स्पाईस जेटच्या एका पायलटचे विमान उड्डाणादरम्यान एअरहोस्टेसला कॉकपिटमध्ये बोलवून तिला जबरदस्ती आपल्या बाजूच्या सीटवर बसवल्याच्या आरोपाखाली निलंबन करण्यात आले आहे.
Apr 23, 2016, 01:01 PM ISTव्हिडिओ : स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेम्बर्सनं लगावले ठुमके!
एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटनं आपल्या प्रवाशांसाठी 'सरप्राईज होळी' साजरी केलीय.
Mar 23, 2016, 04:44 PM ISTअवघ्या ७१६ रुपयांत स्पाईसजेटने करा विमान सफर
स्पाईसजेट विमान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात हवाई सफर करण्याची ऑफर दिलीय. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कंपनीने 'हॅप्पी न्यू इयर सेल या नावाने ही योजना सुरु केलीय.
Dec 28, 2015, 11:52 AM ISTस्पाइसजेटचा दिवाळी धमाका, अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास
कमी भाडं आकारणारी विमान कंपनी स्पाइसजेटनं आपल्या नेटवर्कच्या तीन लाखांहून अधिक सीट्ससाठी कमी पैशात प्रवासाची घोषणा केलीय. त्यामुळं आता घरगुती प्रवासाचं मूळ तिकीट अवघ्या ७४९ रुपयांमध्ये मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मूळ भाडं ३,९९९ रुपये असेल.
Oct 27, 2015, 01:43 PM ISTअवघ्या १ रुपयांत विमानाचं तिकीट, स्पाइसजेटची मोबाईल अॅपवर ऑफर
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेट आपल्या नव्या मोबाईल अॅपवर अवघ्या एक रुपयांत विमानाचं तिकीट उपलब्ध करून देतंय. काही ठराविक काळासाठी ही ऑफर आहे. यात भाड्यातील टॅक्स किंवा फीचा समावेश नाहीय. प्रवासी १५ जुलै ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत या तिकीटांवर प्रवास करू शकतो.
Jul 15, 2015, 08:48 AM ISTस्पाइसजेटनं विमानप्रवास अवघ्या १,८९९ रुपयांत
स्पाइसजेटनं पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास ऑफर आणलीय. आपल्या विमानप्रवासाचे दर पश्चिम आणि दक्षिण भारतातील डोमेस्टिक फ्लाइटबाबत कमी करण्यात आले आहेत. आता तिकीट १,८९९ रुपयांत उपलब्ध होतेय.
Jul 6, 2015, 04:54 PM ISTस्पाईसजेटची धम्माल 'हॅप्पी बर्थडे' स्कीम!
स्पाईसजेटनं शनिवारी म्हणजेच आज आपल्या उड्डाणाचे दहा वर्ष पूर्ण केलेत... याच निमित्तानं कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी 'हॅपी बर्थडे' स्कीम जाहीर केलीय.
May 23, 2015, 10:44 AM IST'स्पाइसजेट'चं तिकीट मिळवा हजार रूपयात
'स्पाइसजेट' विमानांच्या तिकीटांची विक्री १ हजार १० रूपयांपासून सुरू होणार आहे. ही तिकिट २१ मे मध्यरात्रीपासून बुक करता येतील. 'स्पाइसजेट' कंपनीच्या विमान सेवेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
May 19, 2015, 03:52 PM ISTअवघ्या ९९९ रुपयांत करा विमानानं प्रवास, स्पाइस जेटची ऑफर
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटनं आपल्या डोमेस्टिक लाइन्सवर एसी-२ टायर ट्रेनच्या भाड्यापेक्षाही स्वस्त भाडं दिलंय. सोमवारपासून विमानसेवा तिकीटांवर ही ऑफर सुरू झालीय. कंपनीनं या अंतर्गत १.५० लाख सीट्सवर ही ऑफर दिलीय. विमान प्रवास भाडं असेल अवघे ९९९ रुपये.
Apr 28, 2015, 10:30 AM IST