spice jet

The plane took off without taking the luggage, the passengers were angry PT1M56S

Video | सामान न घेताच विमानाचं टेकऑफ, प्रवासी संतप्त

The plane took off without taking the luggage, the passengers were angry

Oct 25, 2022, 06:40 PM IST
The plane was stuck at Ozar airport for an hour and a half PT32S

Video | ओझर विमानतळावर विमान दीड तास खोळबलं

The plane was stuck at Ozar airport for an hour and a half

Oct 25, 2022, 05:30 PM IST
Pune Spice Jet Passenger Stranded Form last 12 Houes For Pune Dubai Filght PT1M43S

पुणे | विमाणाच्या उड्डाणाबाबत अद्यापही संभ्रम

पुणे | विमाणाच्या उड्डाणाबाबत अद्यापही संभ्रम

Apr 29, 2019, 09:00 AM IST

स्पाईस जेट देतयं Fly for Free offer

२०१७ सालचा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यात नववर्षांचं स्वागत करण्यासाठी अनेकजण सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतात.

Dec 6, 2017, 06:48 PM IST

आता फ्लाईट तिकीट रद्द केल्यास होणार मोठं नुकसान

अनेकदा पैशांची बचत करण्यासाठी अनेकजण ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात. तुम्हीही अशाच प्रकारे ऑनलाईन तिकिट बुक करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 3, 2017, 03:54 PM IST

स्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.

May 17, 2016, 09:37 PM IST

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

Mar 23, 2016, 08:43 PM IST

खुशखबर ! ८२६ रुपयात करा देशात विमानाने प्रवास

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. अशीच एक ऑफर स्पाइस जेट या विमान कंपनीने जाहीर केली आहे. देशांतर्गत प्रवासाचं भाडं हे फक्त ८२६ रूपये ठेवण्यात आलं आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवासाचं दर हे ३०२६ रुपये ठेवण्यात आलं आहे.

Jan 26, 2016, 07:44 PM IST

डुकरांना जाऊन धडकलं विमान

 स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.

Dec 5, 2015, 01:17 PM IST

इंधन मिळाल्यानंतर स्पाइसजेटची पुन्हा 'घे भरारी'

स्पाईसजेटची विमानं पुन्हा उड्डाण करणार असल्याचं सांगण्यात येतंय, कारण स्पाईसजेट या कंपनीला पुन्हा इंधन पुरवण्याची तयारी केल कंपन्यांनी दाखवली आहे, तसेच आपण इंधन देण्यास नकार दिला नसल्याचंही तेल कंपन्यांनी म्हटलंय. आज सकाळी एकही विमानाचे बुधवारी उड्डाण होऊ शकले नाही, कारण तेल कंपन्यांनी क्रेडीटवर इंधन पुरविण्यास नकार दिला होता.

Dec 17, 2014, 08:33 PM IST