sourav ganguly

धोनीने या क्रिकेटरला शेवटच्या सामन्यात दिलं होतं यादगार गिफ्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आजच्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

Nov 10, 2017, 11:33 AM IST

तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nov 8, 2017, 09:16 PM IST

आशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.

Nov 4, 2017, 06:18 PM IST

गांगुलीच्या सल्ल्यानंतर हा खेळाडू टीम इंडियामध्ये

  भारत -न्यूझीलंड टी-२० आणि श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात एका खेळाडूने भारतीय संघात पुनरागमन झाले. त्याचे नाव केएल राहुल.... 

Oct 23, 2017, 08:21 PM IST

वीरेंद्र सेहवागचा धोनीबाबत मोठा खुलासा

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केलाय. माजी कर्णधार धोनीला मिळालेल्या यशामागे दादाचा हात असल्याचे वक्तव्य सेहवागने केलंय.

Oct 8, 2017, 04:41 PM IST

वीरेंद्र सेहवागला सौरभ गांगुलीचे खडेबोल

टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागला माजी कर्णधार सौरभ गांगुलीने खडेबोल सुनावलेत. सेहवागने प्रशिक्षकाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन त्याने सेहवागला मूर्ख म्हटलेय.

Sep 16, 2017, 10:45 PM IST

ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणं सोपं नसेल - सौरव गांगुली

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सीरिजसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 14, 2017, 12:25 PM IST

श्रीलंकेतील विजयानंतर सौरव गांगुलीचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य

श्रीलंकेला टीम इंडियाला टेस्ट सीरीजमध्ये ३-० ने मात दिली. त्यानंतर वनडे सीरीजमध्ये ५-० ने धूळ चारली. या श्रीलंका दौ-यात टीम इंडियाने ऎतिहासिक विजय नोंदवला.

Sep 5, 2017, 06:23 PM IST

भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली

पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.

Aug 19, 2017, 09:44 PM IST

सौरव गांगुलींचा मास्टर स्ट्रोक, रवि शास्त्रीला दिले सडेतोड उत्तर

 टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला मास्टर स्टोक खेळताना कोच रवि शास्त्रीला सडेतोड उत्तर दिले आहे. 

Aug 3, 2017, 08:43 PM IST

गांगुलीच्या 'दादा'गिरीला १५ वर्ष, कैफचा भावनिक मेसेज

भारताच्या नॅटवेस्ट सीरिजमधल्या ऐतिहासिक फायनल विजयाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Jul 13, 2017, 09:24 PM IST

प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे. 

Jul 12, 2017, 06:05 PM IST

भारताचा पुढचा कोच : बीसीसीआय अधिकाऱ्यांनी उघड केले उमेदवारांना विचारलेले दोन प्रश्न

 भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच निवडण्यासाठी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मंथन सुरू आहे. यात काल पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या पाच उमेदवारांना दोन बेसीक प्रश्न विचारण्यात आले. ते बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उघड केले आहेत. 

Jul 11, 2017, 03:36 PM IST

'प्रशिक्षकाच्या भूमिकेविषयी कोहलीनं समजून घेतलं पाहिजे'

अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादावरून भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं विराट कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत.

Jul 10, 2017, 11:06 PM IST