sourav ganguly

टीम इंडियाच्या कोचची निवड लांबणीवर

टीम इंडियाच्या कोचची निवड आणखी लांबवणीवर पडलीय. सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय.

Jul 10, 2017, 06:13 PM IST

सचिन तेंडुलकरमुळे रवी शास्त्रीनं भरला अर्ज

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्रीनंही अर्ज भरला आहे

Jun 28, 2017, 11:02 PM IST

रवि शास्त्रीच बनणार टीम इंडियाचे कोच, वाचा ५ मजबूत कारणं...

 रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे. 

Jun 28, 2017, 09:22 PM IST

...तर मी पण भारताचा प्रशिक्षक झालो असतो'

प्रशासकीय पदावर नसतो तर मी पण भारताचा प्रशिक्षक होऊ शकलो असतो अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं दिली आहे. सौरव गांगुली हा सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 

Jun 28, 2017, 07:23 PM IST

'कोहली-कुंबळेचा वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता'

विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये झालेला वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता

Jun 28, 2017, 06:43 PM IST

सौरव गांगुलीकडे भारतीय क्रिकेटची नवी जबाबदारी

लोढा समितीच्या काही शिफारशींवर राज्य संघटनांनी आक्षेप नोंदवला होता.

Jun 27, 2017, 09:10 PM IST

दादाने केली मन की बात, असा कोच पाहिजे जो कोहलीला बॉस मानणार...

 भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कोच अनिल कुंबळे यांच्यातील वाद आता जगजाहीर आहे. या वादामध्ये आता माजी कर्णधार सौरभ गांगुली याने उडी घेतली आहे. 

Jun 27, 2017, 05:17 PM IST

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली माझी कारकीर्द बहरली - युवराज सिंग

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही. 

Jun 17, 2017, 07:52 AM IST

शिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे. 

Jun 15, 2017, 08:54 PM IST

प्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती. 

Jun 11, 2017, 06:12 PM IST

भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल - गांगुली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चार जूनला हा सामना रंगतोय. 

May 9, 2017, 06:19 PM IST

सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 

Jan 14, 2017, 03:29 PM IST

माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. अज्ञात व्यक्तीनं चिट्ठी पाठवून गांगुलीला धमकी दिली आहे. स्वतः गांगुलीनं धमकी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Jan 10, 2017, 11:53 AM IST

तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Dec 30, 2016, 10:14 PM IST

बंगाल एकाच प्रिन्सपुरतं मर्यादित नाही, शास्त्रीची पुन्हा दादावर टीका

भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं पुन्हा एकदा सौरव गांगुलीवर टीका केली आहे.

Nov 20, 2016, 07:10 PM IST