विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप
जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.
Feb 9, 2016, 09:38 PM ISTसौरव गांगुलीची 'मास्टर चॅम्पियन लीग'मधून माघार
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 'मास्टर चॅम्पियन लीग' मधून माघार घेतली आहे. सराव दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने लिगमधून माघार घेतली आहे.
Jan 27, 2016, 10:31 PM IST'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम' - सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.
Jan 21, 2016, 04:06 PM ISTसेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?
जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.
Nov 17, 2015, 11:07 AM ISTऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश
क्रिकेट ऑलस्टार लीगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये वॉर्न वॉरियरर्सनं बाजी मारली. सचिन ब्लास्टर्सकडून सचिन आणि गांगूलीनं धडाकेबाज बॅंटीग करत विजयासाठी २२० रन्सचं अव्हान वॉर्न वॉरियरर्स समोर ठेवलं पण हे आव्हान वॉर्न वॉरियरर्सनं १९.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ४ विकेट्सनं ही मॅच वॉर्न वॉरियर्स जिंकले.
Nov 15, 2015, 06:02 PM ISTक्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप
पश्चिम बंगाल टीमचा कर्णधार मनोज तिवारी यांने गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचं नाव घेऊन बंगालींविषयी वर्णद्वेष बोलून दाखवल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे.
Oct 25, 2015, 10:58 PM ISTविराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला
चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती.
Oct 22, 2015, 10:12 PM ISTपाहा रेकॉर्ड्स : जे फक्त आणि फक्त सेहवागचं करू शकतो
धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने काल आपल्या ३७ व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वीरेंद्र सेहवागने असे काही रेकॉर्ड्स केले आहेत. ते करण्यासाठी फक्त आणि फक्त वीरेंद्र सेहवागच बनावे लागेल...
Oct 21, 2015, 11:12 AM ISTनिवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल.
Oct 20, 2015, 05:02 PM ISTसौरव गांगुलीचा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 08:45 PM ISTदादाची न्यू इनिंग, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
दादाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगाल टायगर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालाय. बीसीसीआय अध्यक्ष दालमियांच्या निधनानंतर दादावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.
Sep 24, 2015, 07:30 PM ISTएबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.
Aug 27, 2015, 04:32 PM ISTसचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.
Jul 8, 2015, 04:34 PM ISTधोनीला सन्मान आणि वेळ द्या : गांगुली
माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीवर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीला सन्मान देण्याच आवाहन केलंय. त्यानं कर्णधार या नात्यानं वनडेमध्ये अनेक रेकॉर्ड्स केली आहेत, म्हणून धोनीला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे असंही म्हटलंय.
Jun 23, 2015, 01:10 PM IST