sony

'आहट'नंतर तब्बल 9 वर्षींनी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरनेचं उडवली प्रेक्षकांची झोप

टीव्हीवर 'आहट' या हॉरर मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भितीच्या वादळात गुंतवले होते. 2015 मध्ये ही मालिका संपली आणि तिचे अनेक चाहते निराश झाले. पण आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे  'आहट' सारखीच एक नवीन, भयानक हॉरर मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dec 23, 2024, 01:00 PM IST

भारतातील 'या' Top 10 वेबसीरिज; एकानं तर ओलांडलेली Intimate दृश्यांची हद्द!

Top 10 IMDb Web Series : IMDb नं त्यांच्या प्रेक्षकांसाठी काही खास टॉप 10 वेबसिरिजची मेजवानी दिली आहे. तेव्हा पाहुयात या काही टॉप वेबसिरिजबद्दल, ज्यात भरला होता तद्दन मसाला. 

Sep 17, 2023, 07:37 PM IST

भारतातील Top 10 वेब सीरिज; एकात तर ओलांडली Intimate दृश्यांची हद्द

Top 10 Web Series : भूतकाळात घडून गेलेल्या घटना, एखादी कादंबरी किंवा एखादी कथा या साऱ्यावर आधारित वेब सीरिजना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. यातल्याच बऱ्याच सीरिजना imdb नंही चांगलं रेटिंग दिलं आहे. चला तर मग पाहूया याच सीरिजची यादी... 

Jun 7, 2023, 04:14 PM IST

Guess The Star : या अभिनेत्याला ओळखलं का ? सध्याचा सर्वांत महागडा कॉमेडी किंग

बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींच्या लहाणपणीचे फोटो आपण पाहिलेच असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेता आणि कॉमेडीयनचे फोटो दाखवणार आहोत, जो आताच्या घडीला सर्वात जास्त कमाई करणारा कलाकार आहे. 

May 12, 2022, 02:20 PM IST

Legal Trouble : कायद्याच्या कचाट्यात अडकले पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल

पवनदीप आणि अरूणिताच्या संकटात वाढ 

Mar 11, 2022, 01:12 PM IST

ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी

मर्जरनंतर होणा-या नव्या कंपनीचं लिस्टींग होणार

Dec 22, 2021, 10:48 AM IST
Board Give Permission To ZEEL And Sony For Merger PT3M13S

VIDEO : ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी

VIDEO : ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी 

Dec 22, 2021, 10:45 AM IST

ZEEL-SONY विलिनीकरणाच्या अंतिम टप्प्यात, पुनीत गोयंका म्हणाले...

ZEE-Sony merger आता अंतिम टप्प्यात, पाहा काय म्हणाले पुनीत गोयंका

Nov 24, 2021, 01:15 PM IST

#DeshKaZee : Invesco प्रकरणी ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत

  ZEEL-Invesco Matter प्रकरणावर आता  ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत 

Oct 6, 2021, 09:34 PM IST

Zeel-Sony मर्जर : मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीच्या MD-CEO पदी पुनीत गोयंका

Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) आणि Sony Pictures Networks India एकत्र (Merger) येण्यावर एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Sep 22, 2021, 11:27 AM IST

'फूल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स'सहीत 'अल्फा ९ टू' कॅमेरा भारतात दाखल

या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं प्रति सेकंद २० फ्रेमसोबत सलग फोटो काढता येऊ शकतील

Dec 7, 2019, 04:53 PM IST

CID मधील दयाला का आला राग...

सोनी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय शो सीआयडी 27 ऑक्टोबरपासून बंद होत आहे. या शोला 21 वर्षे झाली आहेत. अचानक हा शो बंद केल्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनाही कळत नाही की सोनी वाहिनीने असा निर्णय का घेतला आहे. 

Oct 25, 2018, 01:51 PM IST

या दिवशी CID चा शेवटचा एपिसोड

पाहा हे खास एपिसोड 

Oct 24, 2018, 10:04 AM IST

सोनीने लॉन्च केला नॉईज कॅन्सलींग हेडफोन, किती आहे किंमत..

किंमत पाहून तुमच्या भूवया काहीशा उंचावतील. पण, तुम्ही जर म्युझिकचे शौकिन असाल तर, तुम्ही खरेदीचे धाडस दाखवाल...

Nov 25, 2017, 05:55 PM IST