सोनियांच्या जावयाने केले फेसबुक अकाऊंट बंद
रिअलिटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या डीएलएलची कृपादृष्टी झाल्याच्या आरोपांवरून वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केले आहे. फेसबुकवर त्यांनी भारताची तुलना बनाना रिपब्लिकशी केली होती.
Oct 8, 2012, 05:56 PM ISTपुन्हा मोदी-गांधींमध्ये जुंपली
सोनिया गांधींच्या उपचारांवर सरकारी खर्च झालेला नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयानं दिलंय. त्याचबरोबर मोदींनी यासंदर्भात केलेले आरोप खोटे असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हंटलंय. पण तरीही मोदींचा हल्लाबोल थांबलेला नाही.
Oct 6, 2012, 07:23 PM ISTकेजरीवाल यांचे गांधींच्या जावयावर गंभीर आरोप
अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. DLF आणि वढेरांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
Oct 5, 2012, 05:47 PM ISTसोनिया गांधींवर कोळसा भिरकावला
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी गुजरातमधील राजकोट सभेवेळी कोळसा हल्ल्याला तोंड द्यावे लागले. एका तरूणांने सोनियांच्या दिशेने कोळसा भिरकावला.
Oct 5, 2012, 11:17 AM ISTमोदींनी केला सोनियांवर पलटवार!
गुजरातच्या आस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-यांचा राजकोटमध्येच पराभव होईल, असा घणाघात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोंदींनी काँग्रेसवर केलाय. काँग्रेस विकासाच्या मुद्यावर खोटं बोलत असून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केलाय.
Oct 4, 2012, 05:23 PM IST`सोनियांच्या खर्चाचं पंतप्रधानांनी द्यावं उत्तर`
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय.
Oct 2, 2012, 05:30 PM ISTमोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर घणाघाती आरोप केलाय. देशातल्या कोळसा घोटाळ्याचे तार सोनिया गांधींपर्यंत पोचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Sep 29, 2012, 08:54 AM ISTसोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेस कमिटीची बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळात 10 मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच राहुल गांधींना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे.
Sep 25, 2012, 10:14 AM ISTमुख्यमंत्री चव्हाण दिल्ली, केंद्रात १५ नवे चेहरे?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
Sep 24, 2012, 07:23 PM ISTबाबा दिल्लीत; नवीन चेह-यांना संधी?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली. त्यांच्यासह सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेदेखील त्यांच्यासोबत होते.
Sep 24, 2012, 04:30 PM ISTराज्याचे मुख्यमंत्री बदलणार? दादा येणार, बाबा जाणार?
महाराष्ट्रात नेतृत्वबदलाचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. नेतृत्व बदल झाल्यास पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा दिल्ली जाऊ शकतात.
Sep 14, 2012, 05:14 PM ISTसोनिया गांधींचा कँसरवर विजय
सोनिया गांधी यांचा कँसरशी सुरू असलेल्या लढ्यात सोनिया गांधी विजयी झाल्या आहेत. त्यांना झालेला कँसर संपूर्णतः बरा झाला आहे. कँसरवरील उपचारांसाठी सोनिया गांधी अमेरिकेमध्ये गेल्या होत्या. आता १२ सप्टेंबर रोजी सोनिया पुन्हा भारतात येतील.
Sep 10, 2012, 05:24 PM ISTसंसद गोंधळात!
कोळसाखाण घोटाळ्यावरुन झालेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज ३० तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.
Aug 28, 2012, 10:24 PM ISTसोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!
`फोर्ब्स मॅग्झीन`ने जगातील शक्तीशाली शंभर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामांना मागे टाकलंय.
Aug 23, 2012, 01:17 PM ISTयुपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब
युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.
Aug 11, 2012, 05:38 PM IST