लोकपाल घटनात्मकतेचे खापर भाजपावर
सरकारी लोकपाल विधेयक मंगळवारी रात्रा लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर आज जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचे त्या म्हणाल्या.
Dec 28, 2011, 02:37 PM ISTऐतिहासिक अन्न सुरक्षितता विधेयकाला मंजुरी
सरकारने अन्न सुरक्षितता विधेयकला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने राष्ट्रीय अन्न सुरक्षितता विधेयकाच्या मसुद्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील गरिबांना अन्न सुरक्षितता पुरवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण विधेयकाचा मार्ग सूकर झाला आहे.
Dec 18, 2011, 04:52 PM ISTअजित सिंह काँग्रेस आघाडी दरबारी
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या निमित्ताने नवा साथीदार मिळाला आहे.
Dec 10, 2011, 01:59 PM ISTयुपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये १५ % वाढ
देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीय.
Dec 8, 2011, 04:39 AM ISTयुवक काँग्रेस संमेलनात पंतप्रधान व सोनिया गांधी
नवी दिल्ली येथे युवक काँग्रेस संमेलनाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं. याच युवक काँग्रेसच्या अधिवेशनात शस्त्रक्रियेनंतर प्रथमच सोनिया गांधीं सार्वजनिक सभेत बोलत होत्या.
Nov 29, 2011, 06:22 PM ISTकॅश फॉर वोटचे मास्टर माईंड अहमद पटेल- गडकरी
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचे सल्लागार अहमद पटेल हे कॅश फॉर वोट स्कॅमचे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Nov 18, 2011, 05:06 PM ISTजगातील शक्तिशाली व्यक्तींमध्ये सोनिया गांधी
जगातील सर्वात शक्तिशाली २० व्यक्तींमध्ये सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.
Nov 3, 2011, 10:35 AM ISTअमिताभना 'भारतरत्न' द्यावा- बाळासाहेब
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बिग बींची पाठराखण केलीये. बीग बी अमिताभ यांना भारतरत्न द्या अशी मागणी बाळासाहेबांनी केली आहे. अनेक देशांमध्ये भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान कोण आहेत हे माहित नाही पण अमिताभ माहित आहेत.
Oct 29, 2011, 01:03 PM IST