sonalee kulkarni

मिताली मयेकरनंतर सोनाली कुलकर्णींच्या तुर्फीतल्या फोटोंची इंटरनेटवर चर्चा

Sonalee Kulkarni Turkey Photos: सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री सध्या तुर्कीमध्ये एन्जॉय करते आहे. त्यामुळे सध्या तिच्या या बोल्ड फोटोंची सर्वत्र चर्चा आहे. मध्यंतरी मिताली मयेकरनं आपल्या बोल्ड फोटोजनी इंटरनेटवर आग लावली होती. आता सोनाली कुलकर्णीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

Jun 1, 2023, 03:41 PM IST

Sonalee Kulkarni चा साडीत थाटचं न्यारा, तुर्कीत केलेलं फोटोशूट पाहिलंत का?

Sonalee Kulkarni Bold Photos: सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. सोनालीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सोनाली ही तुर्कीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सोनालीनं सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे तिला पेहेराव. सोनालीनं साडी तुर्कीमध्ये साडी नेसली आहे. त्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. 

May 30, 2023, 01:10 PM IST

Sonali kulkarni: तुर्कीत उगवली शुक्राची चांदणी; मराठमोळी अप्सरा करतीये तरी काय?

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेली सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेच्या रिंगणात असते. सोनाली कुलकर्णी (Sonali kulkarni) फोटोमध्ये पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये तुर्कीमधील (turkey) वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसत आहे.  

May 27, 2023, 09:25 PM IST

Sonalee Kulkarni: तूच खरी स्वर्गाची अप्सरा...; सोनाली कुलकर्णीचा हटके लूक पाहिला का?

'गाढवाचं लग्न' आणि 'बकुळा नामदेव घोटाळे' या दोन मोठ्या चित्रपटातून सोनालीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. लष्कराच्या छावणीत जन्म झालेल्या सोनालीने आज मोठी मजल गाठलीये. सोनालीची आई मूळची पंजाबची... भारतीय सैन्य दलात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पोटी सोनालीचा जन्म झाला.

May 17, 2023, 10:43 PM IST

Sonalee Kulkarni: 'रंभा, रंभा म्हणतात ती हिच आहे का' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sonalee Kulkarni in Off White Parel Saree and Pink Sleeve Blouse: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य हे सगळ्यांच्या नजरेत भरणारं आहे. सोनाली इन्टाग्रामवर (Sonalee Kulkarni Instagram Post) सक्रिय असते आणि आपलं हटके फोटोशूट अनेकदा शेअर करताना दिसते. सध्या तिचं असंच एक फोटोशूट व्हायरल होतं आहे. 

Apr 30, 2023, 02:30 PM IST

Sonalee Kulkarni: 'पायाला चटके लागत नव्हते?' भर उन्हात सोनालीची अदाकारी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sonalee Kulkarni Bold Photos: सोनाली कुलकर्णीनं जैसलमेरमध्ये (Sonalee Kulkarni Photoshoot) जाऊन भन्नाट फोटोशूट केलं आहे. सध्या तिचे हे फोटोज सर्वत्र व्हायरल (Viral Photos) होताना दिसत आहेत. तपळत्या उन्हात सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni Look) हा कूल लुक सर्वत्र व्हायरल होतो आहे. 

Apr 19, 2023, 11:05 AM IST

Sonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर

Sonalee Kulkarni South Indian Movie :  सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू केल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू करणार आहे. 

Apr 9, 2023, 03:53 PM IST

सोनाली कुलकर्णीच्या सिंपल, सोज्वळ लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

महाराष्ट्रीची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री नेहमी तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी सिनेमा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमासाठी चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला जो अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Apr 8, 2023, 10:05 PM IST

VIDEO : Sonalee Kulkarni अंबा देवी मंदिरासमोर गोंधळात सामील

Sonalee Kulkarni चा हा मंदिरा बाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाली इतर काही महिलांसोबत अंबाबाईच्या मंदिराबाहेर गोंधळात सहभागी झाल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमातून सोनाली सगळ्यांना महाराष्ट्राच्या पर्यटनाविषयी आणि त्यासोबतच खाद्य पदार्थांविषयी सांगताना दिसत आहे. 

Mar 18, 2023, 02:11 PM IST

सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा साज लावतोय चाहत्यांना वेड

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सोनाली सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच सोनालीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Mar 16, 2023, 05:22 PM IST

सोशल मीडियावर मराठी अभिनेत्रींकडून संताप व्यक्त? म्हणाल्या, 'पटलं तर घ्या!'

ट्विटरवरचा हा ट्रेण्ड सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे.

Jan 18, 2023, 02:30 PM IST

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हॉट साडी लूक पाहिला का?

Sonalee Kulkari saadi look: सोनाली कुलकर्णीचा हा लूक पाहिला का? पाहा फोटो

Oct 12, 2022, 10:35 PM IST

'तुझा नवरा मला...', Radhika Apte ने जेव्हा Sonali Kulkarni ला मध्यरात्री झोपेतून उठवलं होतं

...म्हणाली की “मी राधिका आहे आणि संदेश (सोनालीचा नवरा) मला ओळखतो असं सांगितलं. 

Oct 9, 2022, 04:38 PM IST

गणेश चर्तुथीला Sonalee Kulkarni झाली भावूक; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मात्र ती खूप भावूक झाली आहे.

Aug 31, 2022, 04:56 PM IST

Sonalee Kulkarniचा सप्तपदीचा लूक पाहून चाहते घायाळ...पाहा खास फोटो

सोनाली कुलकर्णीने सप्तपदीचा साडीमधील तिचा लूकचा फोटो शेअर केला आहे.

Aug 29, 2022, 07:40 PM IST