तुर्कीत उगवली शुक्राची चांदणी

मराठमोळी अप्सरा करतीये तरी काय?

अप्सरा

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेली सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेच्या रिंगणात असते.

सोनाली फोटो

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अभिनयाचा ठसा

सोनालीने यापूर्वी मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

तुर्की

गेल्या काही दिवसांपासून सर्वांची लाडकी सोनाली दिसेनाशी झालीये. त्याला कारण सोनाली गेलीये तुर्कीच्या दौऱ्यावर.

फोटो शेअर

सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

शुभ्र ड्रेस

सोनाली कुलकर्णी या फोटोमध्ये पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसत आहे.

केव हॉटेल

केव हॉटेलमधील अप्रतिम मुक्काम झाला. इथला आदरातिथ्य, नाश्ता आणि उबदारपणा आवडला, असं सोनाली म्हणताना दिसत आहे.

कॅपाडोसिया

तुम्ही कॅपाडोसियालाही गेला होता का? असा सवाल देखील सोनालीने नेटकऱ्यांना विचारला आहे.

मल्याळम चित्रपट

सोनाली लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. सोनालीच्या या चित्रपटाचं नाव 'मलाइकोट्टाई वालीबन' असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story