भन्नाट कमेंट्स

तर इतक्या उन्हात फोटोशूट करताना पायाला चटके बसले नाहीत का? अशा भन्नाट कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सर्व छाया - सोनाली कुलकर्णी/इन्टाग्राम

सौंदर्यावर भाळले चाहते

इतक्या उन्हातही तुमचं सौंदर्य पाहून भरावून गेलो, अशा काही कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

कमेंट्सचा पाऊस

कडक, तपळत्या उन्हात सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनालीच्या मोहक अदा

भर उन्हात जैसलमेरच्या वाळवंटात सोनाली कुलकर्णीच्या या मोहक अदा पाहून भल्याभल्यांचे लक्ष वेधले आहे.

इन्टाग्रामवर शेअर

हे फोटोशूट तिनं आपल्या इन्टाग्रामवर शेअर केलं आहे.

जैसलमेरच्या वाळवंटात अप्सरा अवतरली

जैसलमेरच्या वाळवंटात सोनालीनं भर उन्हात हे हटके फोटोशूट केलं आहे. यावेळी तिनं पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

पांढऱ्या शु्भ्र ड्रेसमध्ये मोहक अदाकारी

सध्या तिच्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधल्या फोटोंची सर्वत्र चर्चा आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हटके फोटोशूट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या हटके फोटोशूटसाठी ओळखली जाते. सध्या तिचे असेच काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sonalee Kulkarni: 'पायाला चटके लागत नव्हते?' भर उन्हात सोनालीची अदाकारी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

VIEW ALL

Read Next Story