sonalee kulkarni

'होऊ दे चर्चा', मराठी अप्सरेचा नवीन लुक पाहिला का?

मराठी अप्सरा सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवीन लूक

Aug 7, 2024, 08:41 PM IST

Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा

आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Jun 16, 2024, 04:50 PM IST

'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...', सोनाली कुलकर्णीचा मनमोहक अंदाज

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. 

May 11, 2024, 07:27 PM IST

'काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?' लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

सध्या सोनाली ही ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे. आता सोनालीने लग्नावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. 

Apr 7, 2024, 10:58 PM IST

महाराष्ट्राच्या लाडक्या 'अप्सरेचा' मराठमोळा साज

सोनाली कुलकर्णीने तिच्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली. याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.

Apr 4, 2024, 11:00 PM IST

'पैसे खर्च करुन, चित्रपटगृहात जाऊन...', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

तिचा पहिला-वहिला मल्याळम चित्रपट ‘मलाइकोट्टई वालीबान’  प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. 

Mar 9, 2024, 04:02 PM IST

सोनाली कुलकर्णीची फुकेट ट्रीप, म्हणाली 'फुकटमध्ये...'

सोनाली ही थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. पाहा काही खास पोस्ट

Feb 9, 2024, 10:20 PM IST

माझ्या पहिल्या सीन आधीच डायरेक्टरने...' सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी सिनेमातील 'धक्कातंत्र'चा अनुभव

Sonalee Kulkarni:  राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकत आहे. 

Feb 5, 2024, 09:20 AM IST

सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Sonalee Kulkarni in South Movie : सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Feb 2, 2024, 02:22 PM IST

सोनाली कुलकर्णीचा दिवाळीचा ग्लॅमरस लूक, नवीन घरातले खास फोटो

सोनाली कुलकर्णीचा खास दिवाळी लूक

Nov 14, 2023, 03:10 PM IST

'जीव घाबरा होतोय...' मणिपूरमधील हिंसाचारावर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

Sonali Kulkarni Post on Manipur Violence: गेल्या काही दिवसांपासून मणिपूर धगधगतंय आणि तिथे होणाऱ्या हिंसेचा संपुर्ण देशातून निशेष व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे याप्रती अनेक कलाकार आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट ही चर्चेत आली आहे. 

Jul 26, 2023, 06:33 PM IST

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं नुकतीच खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं खुलासा केला की तिनं सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला लग्नानंतर घरी बोलावलं होतं तेव्हा त्यांना तिनं उपाशी ठेवलं होतं. 

Jul 26, 2023, 04:16 PM IST

अप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video

Sonali kulkarni, Kunal Benodekar: आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करायचो. मी एकदा ठरवलं की त्याला जाऊन भेटायचं. एका चित्रपटाच्या शूटनिमित्त मी लंडनला गेले होते. त्यावेळी तो मला भेटला. मला आठवतंय की 12 सप्टेंबर तारीख होती, तेव्हा...

Jul 13, 2023, 07:10 PM IST

मर्दानी! नऊवारीवर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री सर केला किल्ला, पाहा फोटो

Sonalee Kulkarni at Jinji Killa: नऊवारी नेसून लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही जिंजी किल्यावर पोहचली आहे. तिनं आपल्या इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिनं आपल्या महाराजांची महती सांगितली आहे.

Jun 7, 2023, 09:11 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x