sonalee kulkarni husband

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आहे 'ही' पत्रकार, व्यवस्थित मराठीही बोलता येत नसताना कशी मिळाली पहिल्या चित्रपटाची ऑफर?

Birthday Special : फोटोमधील चिमुकली एक पत्रकार होती त्यानंतर तिने सिनेसृष्टीचा मार्ग निवडला. तिला आता मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखलं जातं. 

May 18, 2024, 10:34 AM IST

'काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?' लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

सध्या सोनाली ही ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे. आता सोनालीने लग्नावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. 

Apr 7, 2024, 10:58 PM IST

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं नुकतीच खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं खुलासा केला की तिनं सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला लग्नानंतर घरी बोलावलं होतं तेव्हा त्यांना तिनं उपाशी ठेवलं होतं. 

Jul 26, 2023, 04:16 PM IST

अप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video

Sonali kulkarni, Kunal Benodekar: आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करायचो. मी एकदा ठरवलं की त्याला जाऊन भेटायचं. एका चित्रपटाच्या शूटनिमित्त मी लंडनला गेले होते. त्यावेळी तो मला भेटला. मला आठवतंय की 12 सप्टेंबर तारीख होती, तेव्हा...

Jul 13, 2023, 07:10 PM IST

मर्दानी! नऊवारीवर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री सर केला किल्ला, पाहा फोटो

Sonalee Kulkarni at Jinji Killa: नऊवारी नेसून लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही जिंजी किल्यावर पोहचली आहे. तिनं आपल्या इन्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिनं आपल्या महाराजांची महती सांगितली आहे.

Jun 7, 2023, 09:11 PM IST

मिताली मयेकरनंतर सोनाली कुलकर्णींच्या तुर्फीतल्या फोटोंची इंटरनेटवर चर्चा

Sonalee Kulkarni Turkey Photos: सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री सध्या तुर्कीमध्ये एन्जॉय करते आहे. त्यामुळे सध्या तिच्या या बोल्ड फोटोंची सर्वत्र चर्चा आहे. मध्यंतरी मिताली मयेकरनं आपल्या बोल्ड फोटोजनी इंटरनेटवर आग लावली होती. आता सोनाली कुलकर्णीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

Jun 1, 2023, 03:41 PM IST

Sonalee Kulkarni: 'रंभा, रंभा म्हणतात ती हिच आहे का' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sonalee Kulkarni in Off White Parel Saree and Pink Sleeve Blouse: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य हे सगळ्यांच्या नजरेत भरणारं आहे. सोनाली इन्टाग्रामवर (Sonalee Kulkarni Instagram Post) सक्रिय असते आणि आपलं हटके फोटोशूट अनेकदा शेअर करताना दिसते. सध्या तिचं असंच एक फोटोशूट व्हायरल होतं आहे. 

Apr 30, 2023, 02:30 PM IST

Sonalee Kulkarni: 'पायाला चटके लागत नव्हते?' भर उन्हात सोनालीची अदाकारी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Sonalee Kulkarni Bold Photos: सोनाली कुलकर्णीनं जैसलमेरमध्ये (Sonalee Kulkarni Photoshoot) जाऊन भन्नाट फोटोशूट केलं आहे. सध्या तिचे हे फोटोज सर्वत्र व्हायरल (Viral Photos) होताना दिसत आहेत. तपळत्या उन्हात सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni Look) हा कूल लुक सर्वत्र व्हायरल होतो आहे. 

Apr 19, 2023, 11:05 AM IST

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीकडे गुडन्यूज? लाखात एक प्रतिक्रिया दिल्यामुळं चर्चांना उधाण

Sonalee Kulkarni Pregnancy News: गरोदरपणी चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो. या शोमध्ये सोनाली कुलकर्णी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या बोलण्याबोलण्यात तिने हे सांगून टाकलंय, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

Feb 6, 2023, 12:00 PM IST

sonalee kulkarni आणि अमृताचं वैर..पुन्हा एकदा तोच वार..Video व्हायरल

हा फोटो पाहून आधी तर सोनाली खूप हसली आणि म्हणाली कि तिला माहित होत हाच..

Sep 18, 2022, 06:20 PM IST

भांगडा करणाऱ्या या चिमुकलीला ओळखत का ? आज आहे आघाडीची अभिनेत्री..

अभिनेत्रीने आपल्या लहानपणीचे काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती फारच क्युट दिसते आहे.. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून.....

Sep 3, 2022, 03:19 PM IST

गणेश चर्तुथीला Sonalee Kulkarni झाली भावूक; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मात्र ती खूप भावूक झाली आहे.

Aug 31, 2022, 04:56 PM IST

Sonalee Kulkarniचा सप्तपदीचा लूक पाहून चाहते घायाळ...पाहा खास फोटो

सोनाली कुलकर्णीने सप्तपदीचा साडीमधील तिचा लूकचा फोटो शेअर केला आहे.

Aug 29, 2022, 07:40 PM IST

'मैं झुकेगा नही ...', सोनालीच्या गृहप्रवेशावेळी पतीनं दिली तंबी, पाहा Video

मराठमोळ्या अप्सरेसाठी पतीचा खास अंदाज, पाहून तुम्ही म्हणाल क्या बात...! 

 

Aug 23, 2022, 01:40 PM IST

Sonalee Kulkarni ची मेहेंदी आणि हळद, अविस्मरणीय क्षणाचे खास फोटो

 सोनाली कुलकर्णीच्या  मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

Aug 14, 2022, 03:33 PM IST