भांगडा करणाऱ्या या चिमुकलीला ओळखत का ? आज आहे आघाडीची अभिनेत्री..

अभिनेत्रीने आपल्या लहानपणीचे काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती फारच क्युट दिसते आहे.. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून.....

Updated: Sep 3, 2022, 03:19 PM IST
भांगडा करणाऱ्या या चिमुकलीला ओळखत का ? आज आहे आघाडीची अभिनेत्री..  title=

viral photo of childhood : कलाकार मंडळी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरून अनेक फोटो शेअर करत असतात त्यांचे फोटो खूप लाईक केले जातात पहिले जातात शेअर होतात.

चाहत्यांकडून आपल्या आवडत्या स्टार्सना फॉल्लो केलं जात त्यांच्याविषयी अपडेट्स घेतले जातात.

 नुकताच एका अभिनेत्रीने आपल्या लहानपणीचे काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती फारच क्युट दिसते आहे.. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) आहे...

आणखी वाचा:दिल्ली पोलिसांची कारवाई.. 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी NORA FATEH ची 6 तास चौकशी

सोनाली कुलकर्णीने तिच्या लहानपणी शाळेत स्नेहसंमेलनादरम्यान केलेल्या 'भांगडा' नाचाचे काही फोटो नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर(instagram) शेअर केले आहेत त्यावर तिने लिहिलेलं कॅप्शन सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे .

आपल्याला माहित आहेच सोनाली कुलकर्णीने नुकताच तमाशा लाईव्ह या सिनेमात काम केलं आहे त्यालाच जोडून तिने हे कॅप्शन लिहिलंय ती म्हणतेय''  ''तमाशा लाईव्ह हा संजय जाधव यांचा म्यूझिकल चित्रपट करण्याची संधी मिळाली…

आणखी वाचा:viral video चाहत्याची इच्छा पूर्ण केल्यानंतरही तो म्हणाला, 'आणखी एक..', मग मात्र चिडली अभिनेत्री..

आणि त्यानिमित्ताने भारतीय लोकनृत्याचे वेगवेगळे प्रकार सिनेमात करायला मिळाले…आणि ही सगळी गाणी कथानक पुढे नेतात. भांगडा हे गाणं एका नवीन पात्राची ओळख करून देतं…

अस्खलित मराठीत क्षितीज पटवर्धने हा भांगडा लिहिलाय. अमित राज यांचं संगीत, वैशाली सामंत यांनी गायलंय आणि उमेश जाधव यांच नृत्य दिग्दर्शन आहे.'' सध्या सोनालीच्या या क्युट फोटोचीच सगळीकडे चर्चा आहे.