अभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
Sep 24, 2023, 10:13 AM ISTसी व्ह्यू, खिडकीतून दिसणारा आसमंत आणि... सोनाक्षी सिन्हाचं 4000 Sqft चं घर पाहिलं का?
Sonakshi Sinha New Home: सोनाक्षी सिन्हानं नुकतंच एक घर घेतलं असून त्याचे फोटो समोर आले आहेत. सोनाक्षीनं इतक्या कोटीतं खरेदी केलं 4000 Sqft चं घर...
Sep 13, 2023, 02:28 PM ISTमलायकाच नव्हे, 'या' सातजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर!
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून असं म्हटलं जात आहे की तिनं न बोलता या ब्रेकअपच्या चर्चांना होकार दिला आहे. चला जाणून घेऊया... मलायका आधी अर्जुनचं नाव कोणत्या सेलिब्रिटींशी जोडलं होतं अर्जुनचं नाव...
Aug 26, 2023, 01:43 PM ISTसोनाक्षी सिन्हाचा घायाळ करणारा लूक तुम्ही पाहिलात का? एकदा पाहाच हे फोटो
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनाक्षीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सोनाक्षीच्या फोटोंपैकी काही ठरावीक फोटो...
Aug 8, 2023, 09:04 PM ISTकधी तिला पाहिलं नसेल; शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंचे रूप लाखात एक, सोनाक्षीपेक्षाही देखणी..
Shatrughan Sinha Daughter in Law Hot Photos: मोठमोठ्या अभिनेत्यांच्या सुंदर मुलींची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा रंगलेली असते. पण कधी तुम्ही त्यांच्या देखण्या सुनबाईंना पाहिले आहे का? अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंची.
Aug 5, 2023, 12:03 PM ISTPhotos: परी म्हणू की.... सोनाक्षी सिन्हाच्या लालभडक साडीतल्या कातील अदा
sonakshi sinha: सोनाक्षी सिन्हा ही आपल्या आगळ्यावेगळ्या ब्युटीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते आता तिचे असेच काही हटके फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jun 16, 2023, 11:24 PM IST"तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला टोला
Kamya Panjabi On Sonakshi Sinha : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीनं नुकतीच एक वेब सीरिज पाहिली होती. ही वेब सीरिज पाहता तिनं हे मोठं वक्तव्य केलं आहे. अशात काम्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर सगळ्यांना ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सोनाक्षी आहे असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
Jun 9, 2023, 11:43 AM IST''कॉलर वर करायची इच्छा...'' Sonakshi Sinha चं फोटोशूट ठरतेय चर्चेचा विषय
Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची 'धहाड' (Dahaad Web Series) ही वेबसिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यावेळी या सिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही लाभला आहे. परंतु यावेळी सोनाक्षीचं फोटोशूट भलतंच चर्चेत आहे.
May 13, 2023, 08:13 PM ISTसोनाक्षीची Dahaad वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! नोट करा रिलिज डेट...
Dahaad Movie Release Date: सोनाक्षी सिन्हाचा 'दहाड' ही सिरिज (Dahaad) लवकरच प्रदर्शित होतो आहे. तेव्हा येत्या 12 मे ला ही सिरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या सिरिजची (Sonakshai Sinha New Series) उत्सुकता लागून राहिली आहे. सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
Apr 21, 2023, 06:23 PM ISTSonakshi Sinha हिने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अंदाज
Sonakshi Sinha । सोनाक्षी सिन्हाने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. तिने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अंदाज
Mar 1, 2023, 01:56 PM ISTAlia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?
Alia Bhatt चा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 25, 2023, 01:41 PM ISTहीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल
Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...
Feb 20, 2023, 10:31 AM ISTSonakshi Sinha आला राग, double xl च्या टिमला केलं 'खामोश'
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) या दोघी त्यांच्या येणाऱ्या 'डबल एक्सएल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
Oct 29, 2022, 08:01 PM IST...अन् हुमा कुरेशीनं लगावली सोनाक्षी सिन्हाच्या कानशिलात, Video आला समोर
हुमा आणि सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 29, 2022, 01:21 PM IST'अभिनेत्रींना प्रत्येक चित्रपटाच्या वेळी...', वजन कमी करण्यावर सोनाक्षी सिन्हाचं वक्तव्य चर्चेत
सोनाक्षीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Oct 15, 2022, 02:31 PM IST