सोनाक्षी सिन्हा ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते.
त्याचसोबत ती आपल्या इन्टाग्रामवरही फोटोज शेअर करत असते.
यावेळी तिनं एका लोकप्रिय निर्मात्याच्या घरातील लग्नाला हजेरी लावली होती.
यावेळी तिनं सुंदर अशी एक लालभडक साडी नेसली होती.
सध्या त्याच्या या साडीतले फोटो व्हायरल झाले आहे.
लाल साडी आणि त्यावर ब्रालेट आणि भरजरी ओढणी घालून सोनाक्षीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सध्या तिचे हे फोटोज व्हायरल झाले आहेत.