sonakshi sinha

'माझ्यासोबत विश्वासघात झाला'; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप! अभिनेत्याची कमेंट चर्चेत

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर इहीर इक्बालची विश्वासघात झाल्याची कमेंट...

Jul 18, 2024, 09:29 AM IST

'माँ डोन्ट वरी...'पाठवणीवेळी सोनाक्षी सिन्हा आईला असं का म्हणाली? हिंदू-मुस्लिम विवाहामुळे कुटुंबिय अजूनही चर्चेत

सोनाक्षी सिन्हाने मुस्लिम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबद्ध झाली आहे. सोनाक्षीच्या कुटुंबातील नाराजी आणि तिची ही पोस्ट.. यांचा काही संबंध आहे का? 

Jul 8, 2024, 05:06 PM IST

मुस्लीम जावई अन् लग्नाला मुलाची गैरहजेरी; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'कुटुंबात मतभेद...'

Shatrughan Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला दोन आठवडे होणार आहे. पण अजूनही हे लग्न कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे. लग्नावरुन टीका होत असताना खुद्द शत्रुघ्न सिन्ह यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Jul 8, 2024, 04:24 PM IST

सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर एका महिन्यातच प्रेग्नंट? अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'आम्ही रुग्णालयात....'

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान लग्नानंतर एकाच महिन्यात सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. 

 

Jul 6, 2024, 12:24 PM IST

दुसऱ्या धर्मातल्या मुलाशी लग्न, हनीमूनवरुन परतल्यानंतर सोनाक्षी सिन्हाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Zaheer Iqbal शी लग्न करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल करण्यात आलं. आता हनिमूनवरुन परत आलेल्या सोनाक्षीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सोनाक्षी सिन्हाने आपल्या स्टोरीवर उत्तर दिलं आहे. 

Jul 4, 2024, 09:35 PM IST

शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, सोनाक्षीच्या लग्नात 5 दिवस आधी लावली होती हजेरी

Shatrughan Sinha Admitted To The Hospital : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल... लेकीच्या लग्नाच्या 5 दिवसानंतर...

Jun 29, 2024, 12:47 PM IST

सोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हा हिचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. अखेर काल त्यांचे लग्न पार पडले आहे. 

 

Jun 24, 2024, 02:23 PM IST

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात 'या' अभिनेत्यानं बजावलं भावाचं कर्तव्य; सख्खे भाऊच गैरहजर?

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्रीचे सख्खे भाऊ लव-कुश आहेत कुठे? ते लग्नात उपस्थित नव्हते का? 

Jun 24, 2024, 12:33 PM IST

VIDEO : संस्कारच ते...! सोनाक्षी- झहीरच्या लग्नात अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या पतीनं असं काय केलं?

Aditi Rao Hydari Fiancee Siddharth :  सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या रिसेप्शन पार्टीत अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या नवऱ्यानं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Jun 24, 2024, 10:50 AM IST

कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. 

Jun 23, 2024, 09:29 PM IST

सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर करुन इस्लाम स्विकारणार? झहीर इक्बालच्या वडिलांनी केलं स्पष्ट, 'मुस्लीम अल्लाह...'

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Marriage: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत असून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची चर्चा आहे. दरम्यान आंतरधर्मीय विवाह असल्याने सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर (Convert) करत इस्लाम (Islam) धर्म स्विकारणार का? याबद्दलही चर्चा आहे. 

 

Jun 22, 2024, 06:43 PM IST

तुमच्याकडेही असायला हवं सोनाक्षी सिन्हासारखे लेहेंगा कलेक्शन

तुमच्याकडेही असायला हवं सोनाक्षी सिन्हासारखे लेहेंगा कलेक्शन

Jun 21, 2024, 04:34 PM IST

नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच सोनाक्षीच्या होणाऱ्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा आणि...!

Shatrughan Sinha Meets Daughter Sonakshi Sinha's In Laws : शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली लेक सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि सासऱ्यांची भेट...

Jun 21, 2024, 11:15 AM IST

लग्नाआधीच सोनाक्षीला धक्का; आई आणि भावानं... झहीर इक्बालसोबतच्या नात्यामुळं कुटुंबीय नाराज?

Sonakshi Sinha' Mother and Brother :  सोनाक्षी सिन्हाच्या लग्ना आधीच आई आणि भावानं केलं असं काही... 

Jun 20, 2024, 01:14 PM IST

माझ्या मुलीचे आयुष्य...; सोनाक्षी-जहीरच्या लग्नाबाबत पहिल्यांदा उघडपणे बोलले शत्रुघ्न सिन्हा

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या चर्चांना सध्या जोर धरला आहे. 

 

Jun 20, 2024, 10:16 AM IST