soha ali khankunal khemuसोहा अली खान

सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात !

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे. 

Jul 26, 2014, 09:32 PM IST