Video : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...
Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे.
Dec 26, 2022, 05:05 PM IST
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी करणं पडलं महागात; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे
Dec 26, 2022, 02:22 PM ISTVideo : देव नाही तर आणखी कोण? अपघातात जखमी झालेल्यांना मुंबईकरांनी अशी केली मदत
Viral Video : मुंबईकर आणि त्यांचं स्पिरिट याबद्दल कायम बोलं जातं. कारण कुठलीही घटना असो मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. असाच एक देव माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 26, 2022, 02:19 PM ISTVideo : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी
Viral Video : सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.
Dec 26, 2022, 01:42 PM ISTVideo : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...
Bride Groom Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Dec 26, 2022, 11:12 AM IST
Video : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE
Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...
Dec 25, 2022, 10:24 AM ISTVideo : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...
Trending Video : अचानक धावत्या ट्रेनमधून एका महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली, हा धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Dec 24, 2022, 01:04 PM ISTVideo : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य
Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं.
Dec 24, 2022, 11:22 AM ISTGuatami Patil : मी आता अश्लिल काही करत नाही तरीही... गौतमी पाटील थेटच बोलली
राष्ट्र विकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या मागणीवर गौतमी पाटीलने आपली थेट भूमिका मंडली आहे.
Dec 24, 2022, 12:05 AM ISTViral Video: अरे करतोय काय? एक नाही, दोन नाही, चक्क 3 वेळा... फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूचा गेम!
football player is seen hitting opposing player: सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फुटबॉल स्टेडियमच्या (football stadium) आत मैदानावर दोन संघांमध्ये भिडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की...
Dec 22, 2022, 10:31 PM IST500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली
Viral Story : केरळमध्ये (Kerala) राहणाऱ्या एका 46 वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काढणे खुप अडचणीचे ठरत होते. कारण सुभद्रा यांना तीन मुले होती.
Dec 21, 2022, 07:42 PM ISTFack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा
lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:43 PM ISTSantoor Mom ने मुलासोबत बनवला Romantic Video आणि मग...
viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा आणि मुलाचा व्हिडिओ तुफान ट्रेंड होतो आहे. Instagram एका आईने आपल्या मुलासोबत Romantic Video शेअर केला आणि मग...
Dec 21, 2022, 12:21 PM ISTOptical illusion : खोल समुद्रात लपलाय मौल्यवान खजिना; हुशार असाल तर शोधून दाखवा!
Optical Illusion mind game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची (Mind Game) फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात.
Dec 20, 2022, 11:54 PM ISTSargam Kaushal Won Mrs World | 21 वर्षानंतर भारताला मिळाला मिसेस वर्ल्डचा खिताब, भारताची सरगम कौशलने रचला इतिहास
After 21 years, India won the title of Mrs. World, a history created by India's sargam kaushal
Dec 19, 2022, 11:25 PM IST