Video : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी

Viral Video :  सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.

Updated: Dec 26, 2022, 01:42 PM IST
Video : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी title=
trending video girls fight High voltage drama on street girls by hitting sticks on the girlviral on Social media nmp

Trending Video : गेल्या वर्षांमध्ये समाजातील सगळंच चित्र बदलेलं आहे. धावत्या जगासोबत आपण धावत आहोत. आता समाजात मुलगा (boy) आणि मुलींमध्ये (girl) समान नजरेतून पाहिलं जातं आहे. घरासोबत तरुणी आता ऑफिसमध्येही काम बरोबरीने काम करतं आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आता महिलांना प्राधान्य मिळतं आहे. पण कधी कधी असं जाणवतं आहे की काही तरुणी या समाज वावरताना जगाचं भान विसरतं आहे. सामान्यपणे समाजात आपल्याला मुलांमधील हाणामारी (girls fight video) आणि राडा पाहिला मिळतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये तरुणींचीही दादागिरी पाहिला मिळतं आहे.

तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा

सोशल मीडियामुळे (Social media) आज कुठलीही घटना लोकांच्या नजरेतून सुटतं नाही.  मोबाईलचा (Mobile camera) वाढता वापर आणि कानाकोपऱ्यात लावलेले सीसीटीव्ही (CCTV) यामुळे प्रत्येक घटना त्यात कैद होते. असाच एक भरस्त्यात मुलींचा तुफान राडा कॅमेऱ्यात कैद (High voltage drama) झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (video viral on social media) तीन चार तरुणी एकमेकांना मारताना दिसतं आहे. कोणी झिंज्या उपटतं आहे तर कोणी लाथाबुक्यांनी हाणामारी करत आहेत. एवढंच नाही तर या मुलींची दादागिरी तर पाहा चक्क एका तरुणीने त्या मुलीला लाठाकाठ्यांनी मारताना दिसतं आहे. (trending video girls fight High voltage drama on street  girls by hitting sticks on the girlviral on Social media)

व्हिडिओ व्हायरल

भररस्त्यावर तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. हा व्हिडिओ उत्तराखंडच्या रुडकीमधील आहे. तरुणींच्या एका ग्रुपमध्ये ही हाणामारी झाल्याची दिसून येतं आहे. या तरुणींमध्ये कुठल्या गोष्टीवरुन हा राडा झाला याबद्दल काही स्पष्टा मिळाली नाही आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून अवाक् झाले आहेत. 

तरुणींचा हा राडा पाहून त्यांनी कायदा सुव्यवस्था हाता घेतल्याचं दिसून येतं आहे. या तरुणींना पोलिसांचा धाक नाही का असाही प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरच्या Vijay Pundir यांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x