प्रेमी युगुलाचा अंधारात धावत्या बाईकवर रोमान्स, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्....
Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे.
Feb 8, 2023, 09:16 AM IST
'झूमे जो पठान..', सोशल मीडियावर Likes साठी आईचा मुलाबरोबर रोमँटिक डान्सचा Video
महिलेचं कृत्य किती योग्य? आई आणि मुलाचा रोमँटिक डान्स पाहून नेटिझन्स संतापले, हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.
Feb 7, 2023, 04:18 PM ISTTurkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL
Turkey Earthquake Updates Video : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये हाहाकार माजला. या महाविध्वंस आघाताचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.
Feb 7, 2023, 01:20 PM ISTकष्टाचं 'सार्थक' झालं! ऊसतोड मुलाच्या हातून उमटले अक्षराचे मोती
आई-वडिल ऊसतोडणीसाठी पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यावर, मुलाने हस्ताक्षर स्पर्धेत घेतला भाग आणि सोशल मीडियावर झाला व्हायरल
Feb 6, 2023, 02:34 PM ISTVanita Kharat: '...तुच माझा महाराष्ट्र अन् तुच माझी हास्यजत्रा', वनिताने लग्नात घेतलेला उखाणा ऐकला का?
वनितानं तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचा उल्लेख करत उखाणा घेतल्याने सध्या तो चर्चेचा विषय आहे.
Feb 5, 2023, 01:13 AM ISTWedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा
Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती.
Feb 3, 2023, 05:06 PM ISTBride Groom Marriage Video: अररर् थांबा.. लग्न तर होऊ द्या, वऱ्हाड्यांसमोर वधू-वराने असं काही केलं की...
Bride Groom Trending Video: लग्न म्हणजे जेवण, जेवणाला चव असली तर लग्न चांगलं झालं असं म्हटलं जातं. मात्र, स्वत:च्या लग्नात वधू वराने वेगळाच पराक्रम केलाय.
Feb 2, 2023, 06:34 PM ISTRepublic Day ला दमदार भाषण करणाऱ्या 'त्या' चिमुरड्याच्या मदतीसाठी Eknath Shinde यांची धाव, आदेश देत म्हणाले...
प्रजासत्ताक दिनी आपल्या दमदार भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला दखल घेण्यास भाग पाडणारा चिमुरडा कार्तिक वजीर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी त्याच्या उपचाराचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत मुंबईतील सर्वोतम उपचार केले जातील असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
Feb 2, 2023, 04:47 PM IST
गजब टॅलेंट! एकत्र 16 Dosa Plates उचलणाऱ्या वेटरला पाहून Anand Mahindra भारावले, म्हणाले "ऑलिम्पिकमध्ये..."
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वेटर दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स एकाच हातात उचलताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Feb 2, 2023, 12:14 PM IST
VIDEO: उमरान मलिकचा 150 kmh वेगाने तुफान चेंडू, Bail विकेटकिपरच्याही डोक्यावरुन उडून 30 यार्डाच्या बाहेर पडली
भारतीय गोलंदाज उमरान मलिकने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत तब्बल ताशी 150 किमी वेगाने चेंडू फेकला आहे. या चेंडूवर त्याने न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलचा त्रिफळा उडवला. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बेल 30 यार्डच्याही बाहेर उडाली.
Feb 2, 2023, 08:56 AM IST
Aamir Khan आणि Kartik Aaryan चा 'तूने मारी एंट्री' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
आमीर खान आणि कार्तिक आर्यन यांचा लग्नात डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून कौतुक करत आहेत.
Feb 1, 2023, 03:16 PM IST
MS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video
Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
Jan 31, 2023, 03:25 PM ISTरेखा यांनी कुशीत घेतलेल्या 'या' मुलीला ओळखलंत का? आज करतीये बॉलिवूडवर राज्य
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत रेखा यांच्या कुशीत एक लहान मुलगी दिसत आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे.
Jan 31, 2023, 02:22 PM IST
लेकीने मुलांना जन्म घालण्यास नकार दिल्यानंतर आईला घ्यावा लागला 'हा' निर्णय, Social Media पोस्ट चर्चेत
एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आपण आपल्या मुलीमुळे फार चिंतेत असल्याचं या महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या मुलीने मूल जन्मास घालण्यास नकार दिला असून, नसबंदी करणार असल्याचं सांगितलं असल्याचं महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. यानंतर महिलेने स्वत:च मूलं जन्माला घालण्याचं ठरवलं आहे.
Jan 30, 2023, 02:16 PM IST
Atharva Sudame Married: अस्सल पुणेकर Social Media Influencer अडकला विवाहबंधनात! बेस्ट फ्रेण्डबरोबर केलं लग्न
Atharva Sudame Got Married: विनोदी विषय, सामाजिक संदेश देणारे विषय आणि माहितीपर रिल्समधून तो लोकांचं मनोरंजन करत असतो. त्याला न ओळखणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Jan 28, 2023, 06:07 PM IST