social media

मोठ्या हत्तीची छोटी गोष्ट! 45 सेकंदाचा Viral Video एकदम कमाल

जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही.  हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे. 

Dec 6, 2022, 11:10 PM IST

Senegal Video: संसदेत तुफान राडा, महिला खासदारावर उचलला हात अन् सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी!

Senegal Parliament Fight video: सेनेगलमधील संसदेत बजेट (Budget session in Parliament) सत्र सुरु होतं. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार (MP of the ruling party) आणि विरोधी खासदार (Opposition MP) यांच्याच वाद निर्माण झाला

Dec 5, 2022, 10:40 PM IST

Raghav Ajinkya Rahane! मराठमोळ्या क्रिकेटरच्या मुलाची पहिली झलक पाहिलीत का?

राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'राघव' (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला फोटो सोशल मडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटो फॅन्सने भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

Dec 5, 2022, 09:09 PM IST

Video : गौतमी पाटीलला पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी झाली; झाडावर चढली, पोलिसांनी हातात लाठ्या घेवून....

सध्या सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणाऱ्या  गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) एक झलक पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी झाली आहेत. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमाचा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ  गौतमी पाटीलच्या डान्समुळे नाही तर या कार्यक्रमाला झालेल्या तुफान गर्दीमुळे व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोरं झाडावर चढल्याची दिसत आहे. तर, पोलिस हातात लाठ्या घेवून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. उस्मानाबादमधील (Osmanabad Gautami Patil Dance Video Viral) हा व्हिडिओ आहे. 

Dec 5, 2022, 05:31 PM IST

Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये

Viral Video : Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

Dec 5, 2022, 03:00 PM IST

Viral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन

Trending Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं व्हजर्न तुम्ही पाहिलं. पण तुम्ही Mr. Bean चं व्हर्जन पाहिलं का?

Dec 5, 2022, 10:38 AM IST

Girl Video : काय ती अदा, काय ते स्टेप, काय ती स्माईल.., मुलींची अदा पाहून नेटकरी घायाळ

Viral Video : सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंडला आला की सर्वत्र त्याचीच हवा असते. अशातच कॉलेजमधील 4 सुंदर मुली सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आहेत. 

Dec 4, 2022, 03:30 PM IST

नवीन वर्षाला निरोप देताना 'या' शब्दाचा वापर केलात तर होईल कारवाई

Dehu: हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही (controversial post) व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते. 

Dec 4, 2022, 12:09 PM IST

viral video : लग्नाची वरात थेट विमानातून; बहिणीच्या लग्नाचा थाटच थाटच न्यारा

viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही. 

Dec 4, 2022, 11:00 AM IST

चाचा चौधरीपेक्षाही तल्लख बुद्धी, मुंबईच्या रिक्षावाल्याचं General Knowledge पाहून व्हाल थक्क

सोशल मीडियावर मुंबईतल्या रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल, अनेक देशांच्या नावांसह त्यांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांची नावंही तोंडपाठ

Dec 2, 2022, 10:43 PM IST

Twitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!

ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अ‍ॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अ‍ॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अ‍ॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."

Dec 1, 2022, 04:32 PM IST

A. R. Rahman लेकीच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

A. R. Rahman च्या चाहत्यांसाठी गोड बातमी, त्यांच्या मुलीने असं काही केलं की Social Media वर एकच चर्चा

 

 

Dec 1, 2022, 02:03 PM IST

How's Thaaaaat? नजर रोखून पाहाल हा विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video

Viral Video : आपण प्रत्येक जण कधी ना कधी गल्ली क्रिकेट (cricket) खेळलो आहोत. लहानपणी घराच्या आजूबाजूला, कधी शाळेत, अगदी सहलीवर गेल्यावर कुटुंबियांसोबत आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक मजेदार व्हिडिओ (Funny video) व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. 

Dec 1, 2022, 10:04 AM IST

इवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video

Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...

Nov 30, 2022, 10:21 AM IST

Viral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...

Viral Video Today : असं म्हणतात की प्रेमापुढे चांगले चांगले माणसं नरमतात. प्रेमाने जग जिंकता येतं. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकांना पाहिलं आहे, जे लग्नापूर्वी शेर असतात पण बायको आपल्यावर नरमला तो ...तसा हा गंमतीचा भाग झाला. पण प्रेम मिळालं की माणूस शांत संयमी आणि प्रेमळ होतो म्हणतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या यूजर्सचं मन जिंकतोय.

Nov 30, 2022, 09:08 AM IST