व्हायरल पाकिस्तानी गर्ल 'त्या' फोटोंमुळे होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
Viral Pakistani Girl Trolled: सोशल मीडियावर 'मेरा दिल ये पुकारे...' या बॉलिवूड गाण्यावर डान्स करून पाकिस्तानी गर्ल खुपच चर्चेत आली होती. तिच्या या रिल्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यामुळे ती एकाच रात्री स्टार बनली होती. मात्र याच स्टार गर्लला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे, जेणेकरून तिला ट्रोल केले जात आहे, हे जाणून घेऊयात.
Nov 29, 2022, 08:51 PM ISTVideo : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव
Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा
Nov 29, 2022, 01:59 PM ISTOptical Illusion : खडकांमध्ये लपलेली गोगलगाय शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ
Optical Illusion : 99 टक्के लोकांना गोगलगाय सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Nov 29, 2022, 01:22 PM IST
Viral Video : धक्कादायक, प्राध्यापकाने विद्यार्थ्याची तुलना केली Terrorists 'कसाब'शी; पुढे जे घडलं ते...
Karnataka News : देशातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्राध्यपकाला माणुसकीचा विसर पडल्यानंतर त्याने मुस्लिम विद्यार्थ्याची थेट कसाबशी तुलना केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Nov 29, 2022, 12:09 PM ISTडबल सेंच्युरीनंतर Ruturaj Gaikwad ने केलं असं कृत्य...सोशल मीडियावर एकच चर्चा
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऋतुराजने 220 रन्सची नाबाद खेळी केली. या सामन्यात महाराष्ट्राने 58 रन्सने सामना जिंकला. दरम्यान सामन्यानंतर ऋतुराजने त्याच्या कृत्याने सर्वांची मनंही जिंकली आहेत.
Nov 28, 2022, 09:06 PM ISTViral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ
Social Media Viral Video: अनेकजण बाईकवर स्टंट करतानाचे (Riding bike on a road) व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण होतं. अशातच...
Nov 28, 2022, 08:22 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेले चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ
Optical Illusion फक्त Genius लोकच याच उत्तर देऊ शकतात, तुम्हाला जमतंय का पाहा
Nov 28, 2022, 02:01 PM IST
Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स
Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे.
Nov 28, 2022, 01:55 PM ISTNamrita Malla ने शेयर केला Bold Dance; इंटरनेटवरचं वातावरण तापलं, नेटकऱ्यांना फुटला घाम!
Namrita Malla Bold Dance: नम्रता मल्लाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. नम्रताचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स (Namrita Malla Instagram) आहेत. डान्सचा व्हिडिओ शेअर करून नम्रताने तिचा फॅन्स बेस तयार केलाय.
Nov 28, 2022, 01:08 AM ISTViral Video: मानलं राव पोरीला... तरूणावर लाथा बुक्क्यांनी बरसली; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Social Media Viral Video: व्हायरल व्हिडिओ (Trending Today) एका व्यक्तीशी संबंधित आहे जो एका फूड स्टोरच्या दुकानात दुर्बल व्यक्तीला मारहाण (Man started beating to a person) करताना दिसतोय.
Nov 27, 2022, 09:16 PM ISTमाही नाच रहा है! धोणी खेळताना बघितला आता नाचतानाही बघा, Video होतोय तुफान व्हायरल
Team india चा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार एमएस धोणीचा तुफान डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
Nov 27, 2022, 08:26 PM ISTArijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
Nov 27, 2022, 02:25 PM IST
Optical Illusion: आगळ्या वेगळ्या चित्रात लपलेले 3 ससे, ओपन चॅलेंज... 5 सेकंदात शोधा!
Optical illusion Mind Game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.
Nov 27, 2022, 01:19 AM ISTVideo Viral : पक्षांनी जपली माणूसकी! VIDEO पाहून तुम्हालाही अश्रू होतील अनावर
दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या अंतिम विधीसाठी पक्षी एकटवले, आणि मग असा दिला शेवटचा निरोप, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
Nov 25, 2022, 06:56 PM ISTSocial Media ची कृपा; आजोबा हरवले नेटकऱ्यांना सापडले, कसे ते पाहाच
Lost Grandfather: शिक्षकांनी त्या आजोबांना विचारले असता त्यांनी सिन्नरला राहतो असे सांगताच त्वरित शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून आजोबांचा फोटो माहिती शेअर (share) केली.
Nov 25, 2022, 12:13 PM IST