Viral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा
Resignation Letter Viral on social media : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 08:32 PM ISTजेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...
Dharmendra यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे.
Feb 18, 2023, 06:47 PM ISTहे कशाचे परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, उरणमधील धक्कादायक घटना
रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम
Feb 17, 2023, 02:13 PM ISTRavindra Jadeja: सोशल मीडियावरुन Troll करणाऱ्यांना सर जडेजांनी झापलं; म्हणाला, "कंप्युटरसमोर फुकट लोक..."
Ravindra Jadeja On Trolls: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये जडेजाने दमदार कामगिरी करत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीच्या माध्यमातूनही मोलाचं योगदान दिलं.
Feb 17, 2023, 01:32 PM ISTLions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...
Lions Virla Video: वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत.
Feb 16, 2023, 03:29 PM ISTधक्कादायक! अल्पवयीन खेळाडूकडून मसाज, Video व्हायरल झाल्यावर क्रिकेट कोच निलंबित
क्रिकेट अकादमीत हेड कोच अल्पवयीन खेळाडूंकडून मसाज करुन घेत होता, इतकंच नाही तर अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचा आरोपही खेळाडूंनी केला आहे
Feb 13, 2023, 09:01 PM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTतुझ्या आनंदातच मला... खोली साफ करताना सापडलेल्या 'या' Love Letterची जोरदार चर्चा
Viral Letter : व्हॅलेंटाईन वीकमध्ये समोर आलेल्या या लव्ह लेटरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोकांनीही दिलखुलासपणे या प्रेमपत्रावर प्रतिक्रिया दिल्या आहेत
Feb 12, 2023, 05:04 PM ISTBaby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा
Couple Viral Video : सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे.
Feb 12, 2023, 09:53 AM ISTViral Video: 85 वर्षीय वृद्धानं आपला एकटापणा दूर करत गायलं मोहम्मद रफींचं गाणं...
त्यांच्या या व्हिडीओकडे (Viral Video) पाहून सगळ्यांनाच एक वेगळी स्फुर्ती मिळते आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचा चर्चचा विषय ठरला आहे.
Feb 11, 2023, 10:08 PM ISTVideo | माध्यमांवर वादग्रस्त बोलू नका; बावनकुळेंचा भाजपच्या कार्यकर्त्यांना सल्ला
Do not speak controversially on the media Chandrasekhar Bawankule appeal to BJP workers
Feb 11, 2023, 05:30 PM ISTSnake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...
Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 11, 2023, 11:24 AM IST'आई मला माफ कर...', 6 वर्षाच्या लेकाचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र, मरेपर्यंत सांभाळण्याचं आईचा शब्द
A Son Emotional Letter to Mother: एका महिलेने ट्विटरला आपल्या सहा वर्षाच्या मुलाने लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. या पत्रात मुलाने आईची माफी मागितली असून हे पत्र पाहिल्यानंतर अनेक युजर्स भावूक झाले आहेत.
Feb 11, 2023, 08:56 AM IST
प्यार भी क्या चीज हैं... 'ही' राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव
Princess Trending News: असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले.
Feb 10, 2023, 11:10 PM ISTValentine : 'एकतर्फी प्रेम...' उपमुख्यमंत्र्यांना पिंकीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु असून सोशल मीडियावर एका पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. बेरोजगार असल्याने प्रेम व्यक्त करता येत नसल्याची खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे
Feb 9, 2023, 08:04 PM IST