Viral Video : झाडामागे गर्लफ्रेंडला जवळ घेत बॉयफ्रेंडने केसात हात घातला अन् मग...पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Girlfriend Boyfriend Video : झाडामागील प्रियकर प्रेयसीचं कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. 

Updated: Jun 20, 2023, 01:39 PM IST
Viral Video : झाडामागे गर्लफ्रेंडला जवळ घेत बॉयफ्रेंडने केसात हात घातला अन् मग...पुढे काय झालं तुम्हीच पाहा title=
Girlfriend Boyfriend couple private Video leak on social media trending video on google today trend

Couple Video : सोशल मीडियावर कपल आणि वधू वराचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. कपलचे रोमाँटिक आणि हनिमूनचे व्हिडीओ (Honeymoon videos) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशाच एका कपलचा व्हिडीओ इंटरनेटवर (viral video) धुमाकूळ घालत आहे. रील्सच्या नव्या जगात प्रसिद्धीसाठी तरुण तरुणी मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. प्रायव्हेट क्षणाचे आणि रोमान्सचे व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) पाहिला मिळतात. (Girlfriend Boyfriend Video)

किस करताना एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवतानाचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. पण सध्या सोशल मीडिया व्हायरलवर जो व्हिडीओ ट्रेंडमध्ये (Video trends) आहे. त्या कपलचं कृत्य पाहून तुम्हीही डोक्याला हात मारुन घ्याल. (social media trending video )

अन् त्याने तिच्या केसात हात घालून 

सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात, नदीकाठी एका झाडामागे दोघे बसले होते. रोमान्स (Romance Video) म्हटलं की हळूवार पहिले केसात हात फिरवला जातो. तिनेही केस मोकळे सोडले होते. मग काय त्याने गर्लफ्रेंडला आपल्या जवळ घेतलं आणि तिच्या केसात हात टाकत...आता तुम्ही म्हणाला नक्कीच या दोघांनी किस केलं असेल. पण थांबा ते तिला जवळ घेऊन किस नाही तर...(Girlfriend Boyfriend couple private Video leak on social media trending video on google today trend)

व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात 

प्रेम म्हणजे रोमान्स असं समजणाऱ्या लोकांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा. कारण या तरुणाने तिला जवळ घेत तिच्या केसात हात घालून उवा काढत होतो. हो या प्रियकर प्रेयसीच्या केसातील उवा काढत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ghantaa (@ghantaa)

हा व्हिडीओ कुठला आहे, ते काही माहिती नाही. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ ghantaa या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे.