Drinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM IST'या' झाडाचं पान करतं फेसवॉशचं काम, कोणत्याही Side Effect शिवाय!
बाजारातील फेसवॉशपेक्षा हे नैसर्गिक फेसवॉश एकदा नक्की वापरा!
Oct 12, 2022, 12:49 AM ISTउन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स
जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते.
Jul 3, 2022, 02:39 PM ISTSara Tendulkar कडून धक्कादायक खुलासा, म्हणाली 'मी 10 वर्षापासून या वेदना सहन केल्या'
साराने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिचा असा फोटो ठेवला होता, ज्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल.
Jun 14, 2022, 08:51 PM ISTSkin disorder : आयुर्वेदानुसार त्वचा संदर्भात समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळावे
Skin Problem : त्वचा संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
Jun 14, 2022, 02:16 PM ISTफायदाच नाही तर कढीपत्ता करेल नुकसान, योग्य प्रमाण समजून घ्या
कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, परंतु काही समस्यांमध्ये आणि जास्त प्रमाणात त्याचे सेवन हानिकारक ठरू शकते.
Jan 14, 2022, 09:09 AM IST
कॉम्प्युटर आणि मोबाईलमधून निघणारी निळी लाईट धोकादायक, यावर उपाय काय लगेच जाणून घ्या
निळा प्रकाश हा उच्च ऊर्जा प्रकाशाचा प्रकार आहे.
Nov 26, 2021, 08:45 PM ISTतुम्हाला सुद्धा 'अशी' झोपण्याची सवय असेल, तर तुम्ही लवकर म्हातारे होऊ शकता
चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे तुमच्या त्वचेवर पुरळ आणि सुरकुत्या येऊ शकतात.
Aug 13, 2021, 06:39 PM ISTहॅलो डॉक्टर: त्वचारोगावरील उपचार आणि सौंदर्यविषयक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2014, 09:22 PM IST