या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!
रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते.
Sep 12, 2017, 10:43 PM IST'अजय देवगणमुळे मी आजही सिंगल'
अजय देवगणमुळे मी आजही सिंगल असल्याचं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री तब्बूनं केलं आहे.
Jun 29, 2017, 04:35 PM IST'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?
स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल.
Dec 17, 2016, 12:15 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू
मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू
Sep 23, 2016, 02:25 PM IST'सिंगल' असण्यावर काय म्हणतायत मुंबईकर, पाहा हा व्हिडिओ
शादी का लड्डू... जो खाए वो भी पछताऐ... और जो ना खाए वो भी पछताऐ... असं म्हणतात ते खोटं नाही... म्हणूनच की काय आजच्या पीढीला लग्नाच्या आणि नात्यासंबंधीत अनेक प्रश्न पडतात.
Aug 2, 2016, 01:15 PM IST'विराट कोहली सिंगल'
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या.
Feb 29, 2016, 03:31 PM ISTलग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच- कतरिना
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. आता तर खुद्द कतरिना कैफनंच या चर्चांना उत्तर दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता असं कतरिना म्हणाली आहे.
Jan 31, 2016, 05:02 PM ISTगर्लफ्रेंड नसण्याचे हे आहेत फायदे
जर तुम्ही सिंगल आहात आणि एखाद्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिल्यास मनात नक्कीच ईर्षा निर्माण होते. मात्र गर्लफ्रेंड न होण्याचे हे ही आहेत फायदे. गर्लफ्रेंड नाही म्हणून जर तुम्ही दुखी असाल तर ही बातमी वाचून नक्कीच आनंद होईल.
Dec 27, 2015, 09:20 AM IST...तर या कारणामुळे तुम्ही सिंगल आहात
हल्ली कोणताही मुलगा अथवा मुलगी सिंगल असेल तर त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते. तुला गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नाही असा प्रश्न आश्चर्याने विचारला जातो. तुम्ही अजून सिंगल आहात का? मग तुमच्या सिंगल राहण्याची ही आहेत कारणे
Dec 13, 2015, 03:54 PM ISTVIDEO : या रेस्टॉरन्टमध्ये केवळ 'सिंगल' लोकांनाच एन्ट्री आहे!
तुम्ही सिंगल आहात... आणि 'मिंगल' होण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला कोरियातल्या या रेस्टारन्टला भेट द्यावीच लागेल.
Sep 4, 2015, 11:22 AM ISTराष्ट्रवादीचं दबावतंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 10:48 AM IST