'सिंगल' असण्यावर काय म्हणतायत मुंबईकर, पाहा हा व्हिडिओ

शादी का लड्डू... जो खाए वो भी पछताऐ... और जो ना खाए वो भी पछताऐ... असं म्हणतात ते खोटं नाही... म्हणूनच की काय आजच्या पीढीला लग्नाच्या आणि नात्यासंबंधीत अनेक प्रश्न पडतात. 

Updated: Aug 2, 2016, 01:15 PM IST
'सिंगल' असण्यावर काय म्हणतायत मुंबईकर, पाहा हा व्हिडिओ title=

मुंबई : शादी का लड्डू... जो खाए वो भी पछताऐ... और जो ना खाए वो भी पछताऐ... असं म्हणतात ते खोटं नाही... म्हणूनच की काय आजच्या पीढीला लग्नाच्या आणि नात्यासंबंधीत अनेक प्रश्न पडतात. 

त्यामुळेच अनेकदा प्रेम... आणि ब्रेक अप हेही ठरलेलंच... आणि यानंतर सिंगल राहण्याबाबबत काय म्हणतात तरुण आणि तरुणी... पाहा...