सचेत-परंपराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, गायकाने दाखवली बाळाची पहिली झलक
परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी नुकत्याचं एका गोड मुलाला जन्म दिला आहे आणि त्यांच्या या आनंदाच्या क्षणी ते अत्यंत उत्साही आणि भावुक आहेत. या दोघांनी आपल्या मुलासोबतचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही सुंदर बातमी दिली.
Dec 23, 2024, 02:25 PM IST
2 वर्षांपूर्वी गेलेला 'या' गायकाचा आवाज; स्वतःच्या आवाजाचा करु लागलेला तिरस्कार
बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाने कित्येक सुंदर गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहितीये का, या गायकाचा आवाज 2 वर्षांपूर्वी गेलेला. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यानं 2 वर्षांपूर्वी काय झाले हे सविस्तर सांगितले.
Nov 19, 2024, 06:06 PM ISTअवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का
अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
Nov 8, 2024, 01:07 PM IST'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा
Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा.
Oct 18, 2024, 11:19 AM IST
गायिका नेहा राजपालच्या घरचा बाप्पा
Singer Neha Rajpal Gharguti Celebrity Ganpati
Sep 9, 2024, 01:10 PM ISTसलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work?
हिंदी कलाविश्वातील 'यारों का यार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान, त्याच्या चित्रपटांमुळं जितका चर्चेत असतो तितका, किंवा त्याहूनही जास्त चर्चा ही त्याच्या खासगी आयुष्यामुळं होत असते. सलमान हा एक उत्तम निर्माता, अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला चित्रकारही आहे. सध्या त्याची एक पेंटिंग सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं पाहून याची प्रचितीसुद्धा येतेय.
Jun 12, 2024, 04:00 PM ISTज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश
LokSabha Singer Anuradha Paudwal joins BJP in Delhi
Mar 16, 2024, 03:05 PM ISTआता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'
Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला
Jan 27, 2024, 06:39 AM ISTज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Jan 13, 2024, 10:31 AM ISTVideo: गाताना स्टेजवर पडला गायक; जागीच मृत्यू! स्टेजवर जाण्याआधी म्हणालेला, 'मला फार...'
Singer Died On Stage: गुरुवारी तो त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा गाणं गात असताना स्टेजवरच मृत्यू झाला.
Dec 15, 2023, 01:25 PM IST'त्या' Insta स्टोरीमुळे विराटने आवडत्या गायकाला केलं Unfollow; भाजपाकडून FIR ची मागणी
Virat Kohli Unfollows Favourite Singer BJP Jumps in Controversy: विराट कोहलीने पूर्वी अगदी पोस्ट करत या गायकाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. मात्र आता विराटने त्याला अनफॉलो केलं आहे.
Sep 19, 2023, 09:11 AM IST...म्हणून मी स्टेजवरच मोदींच्या पाया पडले; अमेरिकी गायिकेनं केला मोठा खुलासा
Mary Millben On Why She Touches PM Modi Feet: अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रगीत गायल्यानंतर ही अमेरिकी गायिका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली होती.
Jun 26, 2023, 08:37 AM ISTबापरे... तरुण गायकाच्या घरातील फ्रिजमध्ये नोटांचे बंडल! Video पाहून बसेल धक्का
Singer Shows Bundles Of Currency Notes In Refrigerator: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये या तरुण गायकाने आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात फ्रिज उडला आणि आतील दृष्य पाहून चाहत्यांनाही धक्का बसला.
Jun 7, 2023, 04:45 PM IST'आई पहिला संस्कार'; लिटिल चॅम्प्स फेम आर्या आंबेकरची लक्षवेधी पोस्ट
Arya Ambekar Post on Mother's Day: अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फॅन फॉलोईंगही (Arya Ambekar News) खूप मोठं आहे. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
May 14, 2023, 04:07 PM ISTSex Education Issue: "कृपया पॉर्नोग्राफिक व्हिडीओंमधून..."; अश्लील Meme शेअर करत गायिकेचं आवाहन
Singer Shares Meme About Sexual Intercourse: या गायिकेनं सोशल मीडियावरील व्हायरल मीम शेअर करताना सर्वांना महिलांना मिळणाऱ्या शरीरसुखासंदर्भात आवाहन केलं असून शरीरसंबंधांबद्दल योग्य माहिती घ्यावी असं म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना तिने पॉर्नचाही उल्लेख केला.
Mar 20, 2023, 05:01 PM IST