सोनं-चांदीच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर
सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे.
Nov 30, 2017, 05:48 PM ISTसोन्याच्या दरात घसरण
लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे.
Nov 25, 2017, 04:26 PM ISTखूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले
रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.
Aug 6, 2017, 01:23 PM ISTसोनं आणि चांदीचा भाव घसरला
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. बुधवारी यामुळे दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोनं १७५ रुपयांनी घसरलं. एका आठवड्यात सोन्याचा भाव हा सगळ्यात खाली गेला आहे. सोन्याचा भाव २९,५५० प्रति तोळावर येऊन पोहोचलं आहे.
Jan 27, 2017, 01:04 PM ISTसोने-चांदीच्या भावात घट, महिन्यातील सर्वात कमी भाव
जागतिक बाजारापेठेत कमकुवत संकेतामुळे आणि दागिने निर्मात्यांनीची मागणी घटल्यामुळे राष्ट्रीय सराफा बाजारात गुरूवारी सोन्याचे भाव २०० रुपयांनी घटून एक महिन्याची खालच्या पातळीला गाठली आहे. सोन्याचे भाव २६,६५० प्रति १० ग्रॅम असा भाव आहे.
Oct 8, 2015, 07:31 PM ISTअरे वा सोन्याची किंमत अजून घसरली
सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.
May 29, 2014, 04:55 PM ISTसोनं, चांदी आणखी घसरलं
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.
May 28, 2014, 06:14 PM ISTशहरानुसार सोन्याचे आजचे भाव
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत.
Apr 18, 2013, 04:13 PM ISTशहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव काय आहेत.
Apr 16, 2013, 01:29 PM ISTसध्या तरी सोने खरेदी करू नका !
गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत. मात्र, तूर्त तरी सोने खरेदी करू नका, कारण आणखी पाच दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आता सोन्याचा दरात घट होऊन तो २५,३०० च्या घरात आला आहे.
Apr 16, 2013, 12:16 PM IST