सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलसंदर्भात वर्ल्डकपआधीच भारतीय संघाचा मोठा निर्णय
India vs Australia Third ODI In Rajkot: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शुभमनने दमदार कामगिरी केलेली असतानाच आता संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 25, 2023, 02:08 PM ISTKL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे.
Sep 25, 2023, 01:47 PM ISTकोहलीपेक्षा अर्ध्या innings मध्येच शुभमनने...; 'विराट' विक्रमावर गीलने कोरलं नाव
Shubman Gill Beat Virat Kohli: शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खणखणीत खेळी केल्या असून रविवारी शतकही झळकावलं.
Sep 25, 2023, 09:10 AM ISTAUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...
Sep 24, 2023, 09:50 PM ISTShubman Gill Century : वाह रं पठ्ठ्या! कोणाला जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं
IND vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी खणखणीत शतक ठोकलं.
Sep 24, 2023, 05:16 PM ISTशुभमननं बाबरला कोलला! 'हा' विक्रम केला नावावर; पुढलं टार्गेट ICC Ranking मध्ये नंबर 1 चं
Shubman Gill surpassed Babar Azam: मोहालीपाठोपाठ भारताचा सलामीवीर शुभमन गिलने इंदूरमध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत पाकिस्तानी कर्णधाराला धोपीपछाड दिला आहे.
Sep 24, 2023, 03:57 PM ISTIND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video
Shreyas Iyer Video : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांची फडशा पाडला. दोघांनी दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरू केलं अन् कांगारूंच्या बत्त्या गुल केल्या.
Sep 24, 2023, 03:55 PM ISTSara Tendulkar : शुभमनसाठी सारा तेंडुलकरचा खास मेसेज? 'त्या' ट्विटने माजली खळबळ
Sara Tendulkar : पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) तुफान खेळी करत ऑस्ट्रेलियाचा ( Australia Team ) धुव्वा उडवला. यामध्ये टीम इंडियाचा ( Team India ) स्टार खेळाडू शुभमन गिलने विजयात मोलाची भूमिका बजावली.
Sep 23, 2023, 06:06 PM ISTना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो 'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'
Suresh Raina On Shubman Gill : आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. त्याला मोठा खेळाडू व्हायचंय. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल टीम इंडियासाठी हुकमी एक्का बनू शकतो, असं सुरेश रैना म्हणतो.
Sep 22, 2023, 09:49 PM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; KL Rahul च्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी!
Team India announced against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.
Sep 18, 2023, 08:53 PM ISTफॉलो करा सारा तेंडुलकरच्या 'या' फॅशन टिप्स, नक्कीच तुम्हाला प्रशंसा मिळेल!
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी सारा खूप प्रसिद्ध आहे. तिने अद्याप बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नसले किंवा तसे करण्याकडे कल दाखवला नसला तरी, ती या ब्लॉकमधील लोकप्रिय स्टार मुलांपैकी एक आहे. जेव्हाही ती शहरात किंवा अन्यथा पॅप करते तेव्हा तिचे फोटो काही क्षणात व्हायरल होतात.
Sep 17, 2023, 05:54 PM ISTShubman Gill : Sara Tendulkar ने इन्स्टावर केलं गिलला फॉलो; ब्रेकअपनंतर दोघंही पुन्हा रिलेशनशिपमध्ये?
Shubman Gill Sara Tendulkar Relationship: शुभमनचं नाव पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत ( Sara Tendulkar ) जोडण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुभमनचं ( Shubman Gill ) ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात येत होता.
Sep 17, 2023, 11:52 AM IST#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का
#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय.
Sep 17, 2023, 09:28 AM ISTAsia Cup : शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती
शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती
Sep 16, 2023, 01:12 PM IST'माझ्याकडून फार मोठी चूक...', बांगलादेशविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर शुभमन गिलची स्पष्टोक्ती, म्हणाला 'शाकिबमुळे..'
बांगलादेशने आशिया कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव केला आहे. याचं कारण बांगलादेशने तब्बल 11 वर्षांनी भारताला एकदिवसीय स्पर्धेत पराभूत केलं आहे.
Sep 16, 2023, 12:33 PM IST