shubman gill

India Vs South Africa: शुबमन गिलनं सोडला 'जानेमन'चा कॅच! पण श्रेयस अय्यरने सोडली नाही संधी

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या जानेमन मलान आणि क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 49 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलनं झेल सोडला.

Oct 6, 2022, 05:08 PM IST

Shubman Gill च्या वाढदिवसानिमित्त मित्रानं केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाला, "...SARA pyaar"

शुभमन गिल वाढदिवसाच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. शुभमनच्या मित्राने वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sep 8, 2022, 07:02 PM IST

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये? शुभमन गिलने अखेर सोडलं मौन...

शुभमन गिलने इंस्टाग्रामवर अखेर मौन सोडले आहे. यूजर्सने विचारलेल्या प्रश्नावर शुभमन गिलने सारा आणि त्याचा नात्याचा खुलासा केला आहे. 

Aug 28, 2022, 06:30 PM IST

Shubman Gill and Sara Tendulkar: शुभमन गिल-सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? एकमेकांना केलं अनफॉलो

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? नक्की काय बिनसलं?

 

Aug 24, 2022, 08:33 PM IST

ICC One Day Ranking : शुबमन गिलची लॉंग जम्प, बाबरचं मोठं नुकसान

आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी (ICC One Day Ranking) जाहीर केली आहे. 

Aug 24, 2022, 05:43 PM IST

विराट कोहलीचे 'दुश्मन', हे दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात त्याची जागा घेणार!

Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 खूप महत्वाचा असणार आहे. सध्या विराट कोहली हा बॅडपॅचमध्ये आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियात आपले स्थान मिळवून ठेवू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.  

Aug 24, 2022, 08:56 AM IST

शुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे

Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला.  त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  याला मागे टाकले आहे. तर  सचिन तेंडुलकर  याचाही विक्रम त्याने मोडला आहे.

Aug 23, 2022, 08:53 AM IST

झिम्बाब्वेविरूद्ध खेळला म्हणून भारतीय खेळाडूचं वाचलं करिअर

भारताच्या स्टार खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं नसतं तर गमवावी लागली असती संघातील जागा

Aug 22, 2022, 07:33 PM IST

Ind Vs Zim 3rd ODI: शुभमन गिलचं शानदार शतक, Team India चं झिम्बाब्वे समोर इतक्या धावांचं आव्हान

झिम्बाब्वे समोर इतक्या धावांचे आव्हान, केएलच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया क्लिन स्वीप देणार का?

Aug 22, 2022, 04:24 PM IST

IND vs ZIM : गावस्करांनी दीपक चहरला म्हटले गंजलेला खेळाडू, गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला आहे

Aug 18, 2022, 10:28 PM IST

Cricket : तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर शिखर धवनचं मोठं वक्तव्य, राहुलबद्दल म्हणाला..

केएल राहुल संघात आल्यानंतर सलामीवीर शिखर धवन याला आपले कर्णधारपद गमावले लागले आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी धनवने मोठे वक्तव्य केले आहे.  

Aug 17, 2022, 08:56 AM IST

अजून 1 ओव्हर असती...; सामना जिंकल्यानंतर Shubman Gill निराश

कालच्या सामन्यात शुभमन गिलने झंझावाती खेळी खेळताना 98 रन्स केले.

Jul 28, 2022, 10:34 AM IST

Ind Vs WI | 22 वर्षांचा धडाकेबाज फलंदाज भरून काढणार रोहितची कमतरता

विराट कोहलीनं डावललं पण धवननं सावरलं, एक वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा खेळताना दिसणार धडाकेबाज फलंदाज

Jul 19, 2022, 10:25 AM IST

सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं लग्न? गुगलवरील 'या' गोष्टीमुळे चर्चांना उधाण

एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी असल्याचे समोर आले आहेत.

Jul 3, 2022, 09:07 PM IST

Shubman Gill बॉलरवर संतापला, मॅचमध्ये पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ

नक्की चूक कोणाची? शुभमन गिल बॉलरवर का रागवला? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

May 4, 2022, 03:20 PM IST