shubman gill

IND vs WI : रोहितच्या शिव्या खायच्यात का...; शुभमनच्या चुकीवर ईशानने खडसावलं, पाहा VIDEO

Ishan Kishan Video : ईशानचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यावेळी तो रोहितसंदर्भात ( Rohit Sharma ) गिलला सल्ला देताना दिसला. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरु असताना आर अश्विन गोलंदाजी करत होता. यावेळी फिल्डींगसाठी उभा असलेला शुभमन गिल ( Shubman Gill ) पोझिशन चेंज करताना दिसला.

Jul 13, 2023, 04:14 PM IST

'या' दहा क्रिकेटपटूंचा फिटनेस बॉलिवूड अभिनेत्यालाही लाजवेल, तीन नंबरच्या खेळाडूवर चाहते फिदा

Crickters: जगभरात फुटबॉलनंतर सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. भारतात तर क्रिकेट (Cricket) म्हणजे धर्म मानला जातो. अनेक क्रिकेटपटू हे आजच्या तरुणाईचे आयडॉल (Idol) आहेत. त्यांचा लूक, त्यांचे कपडे, त्यांची हेअरस्टाईल अनेक तरुण कॉपी करत असतात. पण ही लोकप्रियता एका रात्रीत मिळत नाही त्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. या खेळाडूंना आपल्या खेळाबरोबरच आपल्या फिटनेसवरही (Fitness) लक्ष ठेवावं लागतं. असेच काही क्रिकेटपटू आहे ज्यांचा फिटनेस बॉलिवूड अभिनेत्यापेक्षाही जबरदस्त आहे. 

Jul 12, 2023, 07:22 PM IST

Ind vs WI Test : वेस्ट इंडिजविरुद्ध 'हा' युवा फलंदाज करणार ओपनिंग, अशी आहे भारताची Playing XI

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आज पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघात युवा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर युवा फलंदाजाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

Jul 12, 2023, 02:50 PM IST

WI vs IND : पहिल्या टेस्टमध्ये शुभमन करणार नाही ओपनिंग; प्लेईंग 11 मध्ये रोहित देणार 'या' खेळाडूंना संधी!

WI vs IND : 12 तारखेपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिज ( west Indies ) विरूद्ध पहिली टेस्ट मॅच खेळायचं आहे. बीसीसीआयने ( BCCI ) टीम इंडियाची घोषणा केली असून पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पहावं लागणार आहे. 

Jul 10, 2023, 05:27 PM IST

ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!

ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा

Jul 4, 2023, 11:58 AM IST

कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...

कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...

Jun 26, 2023, 04:48 PM IST

Sara Tendulkar : शुभमन गिलला सोडून जंगलात कोणासोबत फिरतेय सारा तेंडुलकर? व्हायरल फोटोमधला 'तो' मिस्ट्री मॅन कोण?

Sara Tendulkar : सारा सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. अशातच तिने एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये असेलला व्यक्ती कोण असा सवाल करण्यात येतोय. 

Jun 22, 2023, 08:35 PM IST

Shubman Gill Net Worth: महागड्या गाड्या आणि...; अवघ्या 23 वर्षांचा शुभमन दर दिवशी कमवतो 'इतके' लाख

Shubman Gill : शुभमन गिल ( Shubman Gill ) ने त्याच्या खेळीच्या जोरावर क्रिकेट विश्वामध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केलीये. अवघ्या 23 वर्षीय हा तरूण क्रिकेटर नेमका किती कमावतो हे जाणून घेऊया. 

Jun 20, 2023, 07:04 PM IST

Sara Tendulkar : शुभमन गिलचा बेस्ट फ्रेंड सारा तेंडुलकरच्या प्रेमात? पाहा कोण आहे हा खेळाडू?

Sara Tendulkar : शुभमन आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) यांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा असते. मात्र अशातच सोशल मीडियावर आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू साराच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातंय. 

Jun 19, 2023, 08:58 PM IST

Sara Tendulkar : मैं तेरे पीछे पीछे...; शुभमन गिलच्या पाठोपाठ सारानेही सोडलं लंडन, फोटो व्हायरल

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहे. अशातच आता शुभमननंतर साराने ( Sara Tendulkar ) देखील लंडन सोडल्याचा एक फोटो व्हायरल झालाय.

Jun 13, 2023, 07:47 PM IST

Shubman Gill : ...तर शुभमन गिल होणार सस्पेंड; अंपायरविरूद्ध सोशल मीडियावर पोस्ट करणं पडणार महागात

Shubman Gill : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान कॅमरून ग्रीनने शुभमनचा पकडलेला हा कॅच वादाचं कारण ठरला. दरम्यान या कॅचवर खुद्द शुभमन गिलने ( Shubman Gill ) देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. 

Jun 12, 2023, 07:06 PM IST

Rohit Sharma : गिलच्या कॅचचा वाद काही मिटेना...; अंपायरच्या 'त्या' निर्णयावरून रोहित-कमिंस भिडले

Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) दुसऱ्या डावातील विकेटवरून मोठा गदारोळ माजल्याचं दिसून आलं. तर सामना संपल्यानंतर दोन्ही टीमच्या कर्णधारांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पहायला मिळालं.

Jun 12, 2023, 05:54 PM IST

Shubman Gill : इथे संघ पराभूत झालेला असतानाच तिथे शुभमन गिलची 'अशी' प्रतिक्रिया, एकदा ट्विट पाहाच...

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गिल याने प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 12, 2023, 10:03 AM IST

AUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट

ICC On Shubman Gill Wicket: शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही, असं आयसीसीने सांगितलं आहे.

Jun 11, 2023, 04:21 PM IST

"यावरुन वाद घालण्यात..."; वादग्रस्त कॅचचा फोटो शेअर केल्यानंतर शुभमनला BCCI चा इशारा

Shubman Gill Cameron Green Controversial Catch: शुभमन गिलला आठव्या ओव्हरमध्ये बाद देण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. ही विकेट ढापल्याचा आरोप चाहते करत असतानाच शुभमनने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक पोस्ट केली आहे.

Jun 11, 2023, 12:38 PM IST